घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.
पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.
आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.
या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.
तर आज आपण बघणार आहोत ब अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from b )
Marathi Baby Boy Names From B
बाजीराव
पेशवा
बाबू
–
बळीराज
राजा
बकुल
–
बिपीन
–
बहिर्जी
एक थोर मावळा
बाहुबली
शक्तीचा देवता
बालवीर
लहान योद्धा
बन्सी
बासुरी
बबलू
–
बंडू
–
बबन
–
बालाजी
देवाचे नाव
बादल
ढग
बद्रीनाथ
महादेवाचे नाव
बजरंग
हनुमान
बिरजू
–
बायजी
–
बापूराव
–
बलदेव
शक्तीचा देवता
बंकीम
साहसी
बंकीमचंद्र
ख्यातनाम बंगाली कादंबरीकार
बंसी
बासरी
बंसीधर
श्रीकृष्ण, बंसी धारण करणारा
बंसीलाल
श्रीकृष्ण, बंसी धारण करणारा
बिंदुमाधव
श्रीशंकर
बिंदुसागर
–
बिंदुसार
उत्तम हिरा
बिंबा
प्रतिबिंब
बिंबिसार
शिशुनागवंशीय एका राजाचे नाव
बिहारी
–
बिशन
–
बिहारीलाल
–
बुध्द
गौतम बुध्द
बुध्दीधन
बुध्दी हेच धन
बृहदबल
–
बृहस्पती
देवांचा गुरु
बैजु
मोगलकालीन गवयी
बोधीसत्त्व
–
बंकटलाल
–
ब्रिजनरायण
श्रीकृष्ण
ब्रिजभूषण
गोकुळाचे भूषण
ब्रिजमोहन
श्रीकृष्ण
ब्रिजलाल
श्रीकृष्ण
बिरजू
चमकणारा
ब्रिजेश
गोकुळाचा अधिपती
बिपिन
वनराई
बिपिनचंद्र
अरण्यातील चंद्र
ब वरून लहान मुलांची नावे
बलबीर
शक्तीशाली
बालभद्र
शक्तीशाली
बालांभू
शिवशंकर
बालमणी
एक रत्न
बोनी
शांत
ब्रायन
शक्तीशाली
बनित
नम्र
बालिक
तरूण
बालन
तरूण
बळीराज
बलिदान देणारा
बाबुलाल
देखणा
बालेंद्रु
चंद्र
बिरजू
चमकणारा
बंकीम
शूर
बुद्धीधन
हुशार
बिंदुसार
एक रत्न
बिंबा
प्रतिबिंब
बाहुशक्ती
शक्तीशाली
बादल
ढग
बंकीम
शूरवीर
बंसी
बासुरी
बन्सीलाल
श्रीकृष्ण
बैजू
एक मोगलकालीन गायक
बसव
इंद्रराज
ब्रम्हानंद
अतिशय आनंद
बिपीनचंद्र
–
बालवीर
–
बैजू
–
बालाजी
श्रीविष्णूचे एक नाव
बसवराज
–
ब्रह्मदेव
–
बंटी
–
ब्रह्मानंद
खूप आनंद
बद्रीप्रसाद
बद्रीनाथचा प्रसाद
बसव
इंद्र
बनेश्वर
एक प्रसिध्द ठिकाण
बबन
–
बबुल
–
ब्रिज
गोकुळ
बिहारीलाल
–
ब्रह्मदत्त
–
बिहारी
–
Baby Boy Names From B
बिंदूसागर
–
बिंदुमाधव
–
बुद्धीधन
–
बनेश
–
बन्सीधर
श्रीकृष्ण
बलभीम
–
बनबिहारी
–
बन्सी
बासुरी
बलभद्र
बलराम
बलदेव
खूप शक्ती असलेला
बळी
एक प्राचीन राजा
बजरंग
हनुमान
बाजीराव
एक पेशवा
बद्री
बोराचे झाड
बलीराज
–
बाबू
–
बलराज
बलवान राजा
बिंबीसार
–
बिंदुसार
–
बसवराज
राजा
बोधिसत्व
गौतम बुद्धांना साक्षात्कार झालेला वृक्ष
बद्रीनाथ
तीर्थक्षेत्र
बनेश
आनंदी
ब्रम्हदत्त
श्रीब्रम्हाने दिलेला
बिमल
शुद्ध
बालार्क
उगवता सूर्य
बालकर्ण
सूर्याप्रमाणे चमकणारा
बाहू
हात
बहूमुल्य
अनमोल
बाळकृष्ण
श्रीकृष्णाचे एक रूप
बालमोहन
छोटा कृष्ण
बालरवी
सूर्योदयाचे रूप
बालाजी
श्री विष्णू
बालादित्य
उगवता सूर्य
ब्रिज
गोकुळ
ब्रिजेश
गोकुळचा राजा
बिपीन
जंगल
बिपिनचंद्र
जंगलातील चंद्र
बृहस्पती
देवांचा गुरू
बालगोविंद
श्रीकृष्ण
बालगंगाधर
युवा श्रीशंकर
बालमुकुंद
श्रीकृष्ण
बालमुरली
श्रीकृष्ण
बालमोहन
श्रीकृष्ण
बालरवी
–
बालाजी
श्रीविष्णूचे एक नाव
बालादित्य
उगवता सूर्य
बालार्क
उगवता सूर्य
Latest Marathi Baby Boy Names From B
बळी
क प्राचीन राजा
बाजीराव
एक पेशवा
बादल
–
बाण
हर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
बाणभट्ट
संस्कृत नाटककार
बाबुल
–
बाबुलनाथ
–
बाबुलाल
–
बालकृष्ण
छोटा श्रीकृष्ण
बल्लाळ
–
बलि
पाताळाचा राजा, प्रल्हादाचा नातू
बलिराज
–
बसव
इंद्र
बसवराज
संपत्तीचा राजा
बहार
–
बहादूर
–
बहिर्जी
–
बळभद्र
बलराम
बिशन
बैद्यनाथ
बाहुबली
शक्तीशाली
ब्रिज भूषण
गोकुळचा राजा
बाळगंगाधर
शंकराचे बाल रूप
बाली
शूरवीर
बोधन
दयाळू
बंधू
मित्र अथवा भाऊ
बटूक
तेजस्वी
बिल्व
एक पत्र
बन्सीधर
श्रीकृष्ण
ब्रम्हा
श्री ब्रम्हदेव
ब्रजेश
श्रीकृष्ण
बलदेव
श्रीकृष्णाचा बंधू
बलभद्र
बलरामाचे एक नाव
बलवंत
शक्तीशाली
बल्लाळ
सूर्य
बहिर्जी
एक शूर मावळा
बाबुलनाथ
श्रीशंकराचे नाव
बुद्ध
गौतम बुद्ध
बाजीराव
एक पेशवा
बाणभट्ट
एक प्रसिध्द व्यक्तिमत्व
ब्रिजमोहन
श्रीकृष्ण
बळवंत
शक्तिवान
बलवंत
भगवान हनुमान
बालचंद्र
युवा चंद्र
बलभद्र
बलराम
बन्सीलाल
श्रीकृष्ण
बकुळेश
भगवान श्रीकृष्ण
बकुल
एक फुलाचे नाव
Unique Marathi Baby Boy Names From B
बद्रीनारायण
एक देवता
बजरंगबली
हनुमान
बलराम
–
बद्रीनाथ
एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र
बिपीन
वनराई
बंकिमचंद्र
एक प्रसिध्द कादंबरीकार
बाजीनाथ
भगवान शिव
बाळकृष्ण
भगवान श्रीकृष्ण
बुद्ध
भगवान गौतम बुद्ध
ब्रिजभूषण
गोकुळचे भूषण
बृहस्पती
देवांचे गुरु
ब्रिजलाल
श्रीकृष्ण
बळी
एक राजा
बाण
एक कवी
बाणभट्ट
एक संस्कृत नाटककार
बबन
विजयी झालेला
बलभद्र
बलराम
बलराज
शक्तीवान
बळीराम
सामर्थ्यशाली
बहार
वसंत ऋतू
बहादूर
शूरवीर
बालाजी
श्रीविष्णू
ब्रम्हानंद
अतिशय आनंद
ब्रजेश
–
बलदेव
अतिशय शक्तिमान
बलभद्र
श्रीकृष्णाचा जेष्ट बंधू, बलराम
बलभीम
–
बळवंत
–
बलवंत
–
बलराम
श्रीकृष्णाचा मोठा भाऊ
बद्रीप्रसाद
बद्रीनाथचा प्रसाद
बनबिहारी
–
बन्सी
–
बन्सीधर
श्रीकृष्ण
बनेश
–
बनेश्वर
–
बबन
–
बबूल
–
ब्रम्हदत्त
ब्रम्हाने दिलेला
ब्रम्हदेव
–
बकुल
एक फूल विशेष
बकुळेश
श्रीकृष्ण
बजरंग
–
बजरंगबली
हनुमान
बद्री
बोराचे झाड
बद्रीनाथ
एक तीर्थधाम
बद्रीनारायण
बद्रीनाथ येथील मुख्य देवता
तर मित्रांनो तुम्हाला हि ब वरून मुलांची नावे (Marathi baby boy names from B) कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.