100+ भ वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Bh

Marathi baby boy names from Bh | भ वरून लहान मुलांची नावे | baby boy names from Bh


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत भ अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from Bh )

Marathi baby boy names from Bh

भगीरथनदी
भालचंद्रभगवान शंकर
भीमापांडवांपैकी एक
भरतदुष्यंतपुत्र चक्रवर्ती राजा, राम बंधू, ’नाटयशास्त्र’ रचयिता मुनी
भीमसेनभीम
भावेशभावार्थ
भास्करसूर्य
भीमपांडवांपैकी एक
भीष्मपांडव पितामह
भुवनेश्वरदेवाचे घर
भूपाल
भूपराज
भूपालराजा, पहिला प्रहर
भूपेनराजा
भूपेशराजा
भूपेंद्रराजांचा इंद्र
भूषणअलंकार, एका कवीचे नाव
भूषा
भृगूब्रम्हापुत्र ऋषी, भृगुसंहिता
भीष्मक
भुरिश्रवा
भुवनघर
भुवनेशघराचा स्वामी
भुवनेश्वर
भूतेशशंकर
भूपराजा, पहिला प्रहर
भूपतपृथ्वीपती
भूपती
भासकल्पना, ’स्वप्नवासवदत्ता’ कर्ता कवी, कोंबडा
भास्करसूर्य, ’लीलावती’ कर्ता गणितज्ज्ञ
भीमएक पांडव, विराट, विदर्भराज, रौद्र रस
भीमसेनभीम
भीष्मपांडव पितामह
भीष्माशंतनू आणि गंगेचा मुलगा
भूपेश
Name
राजा
भूपेंद्र
Name
राजांचा इंद्र
भूषण
Name
अलंकार, एका कवीचे नाव
भूषा
Name
भृगूब्रम्हापुत्र ऋषी, भृगुसंहिता
भैरव
भावेश

भ वरून लहान मुलांची नावे

भूप
Name
राजा, पहिला प्रहर
भूपत
Name
पृथ्वीपती
भूपती
Name
भूपराज
Name
भूपाल
Name
राजा, पहिला प्रहर
भूपेन
Name
राजा
भीष्मक
Name
भुरिश्रवा
Name
भुवन
Name
घर
भुवनेश
Name
घराचा स्वामी
भुवनेश्वर
Name
भूतेश
Name
शंकर
भास्कर
Name
सूर्य, ’लीलावती’ कर्ता गणितज्ज्ञ
भीम
Name
एक पांडव, विराट, विदर्भराज, रौद्र रस
भीमसेन
Name
भीम
भीष्म
Name
पांडव पितामह
भीष्मा
Name
शंतनू आणि गंगेचा मुलगा
भवानीशंकरपार्वती आणि शंकर
भावभूषणभगवान शंकराचे आभूषण
भूपराजा
भावार्थअर्थ
भाविकभक्त, बंधन
भागवत
भानिशकाल्पनिक
भानुमित्रसूर्याचा मित्र
भानूसूर्य
भरतेश्वरराजा भरत
भरतभगवान श्रीराम यांचे बंधू
भल्लातेज, शुभ
भवभगवान शिव
भवदीपएक प्राचीन राजा
भव्यसुंदर, उपयुक्त
भागादित्य
भुवनघर
भाग्यराजभाग्याचा ईश्वर
भीमएक पांडव, विराट
भजनप्रार्थना
भगीरथएक थोर प्राचीन राजा
भगवंतभाग्यशाली
भद्रायुउत्तम आयुष्य असलेला
भद्रसेन
भक्तदासभक्त
भरतकुमार
भीष्मपितामह

baby boy names from Bh

भिमेश
भवानीदासमाता दुर्गेचा सेवक
भगवानईश्वर
भव्यांशमोठा हिस्सा
भास्करसूर्य
भविष्यपुढील काळ
भगवंतपरमेश्वर
भवनआकर्षक
भगवानईश्वर
भारतभूषणभारताचे भूषण
भूमितदेशाचा मित्र
भूदेवपृथ्वीचा ईश्वर
भौमिकभूमीचा मालक, प्रभू
भोलेनाथभगवान शंकर
भालचंद्रभगवान शंकर
भोजएक राजा
भीमाशक्तिशाली, एक नदी
भारतआपला देश, हिंदुस्थान
भुवनेश्वरदेवाचे घर
भूविकस्वर्ग
भगत
भुवआकाश, स्वर्ग
भूपेंद्रपृथ्वीचा राजा
भरतदुष्यंतपुत्र चक्रवर्ती राजा, राम बंधू, ’नाटयशास्त्र’ रचयिता मुनी
भर्तृहरी’शतकयत्र’ कर्ता राजा
भ्रमरभुंगा
भवदीपएका राजाचे नाव
भवभूतीएक थोर संस्कृत नाटककार
भवानीशंकरपार्वती आणि शंकर
भवेशशंकर
भागवत
भाग्यदैव, कल्याण, समृध्दी
भगतएक थोर क्रांतिकारक
भगदत्त
भगवानपरमेश्वर
भगवंतपरमेश्वर
भगीरथएक थोर प्राचीन राजा, गंगेला पृथ्वीवर आणणारा राजर्षी
भद्रकायउत्तम शरीराचा
भद्रा
भद्रयूउत्तम आयुष्य लाभलेला
भद्रसेनऋषभदेव व जयंती यांचा पुत्र

तर मित्रांनो तुम्हाला हि भ अक्षरावरून मुलींची नावे [Marathi Baby Girl Names Starting With Bh] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment