ज्ञ अक्षरावरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Dnya

Marathi baby boy names from Dnya । ज्ञ अक्षरावरून लहान मुलांची नावे । baby boy names from Ksh in Marathi


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! असे म्हणतात त्यात काही अतिशयोक्ती नाही. मंदिरात देवाला नमस्कार केल्यानंतर अचानक देवाच्या मूर्तीच्या मस्तकावरील एक सुंदर फुल हातात पडावं आणि जीवनात सुखसमृद्धी यावी तशी कुटुंबात लहान मूल घरात आल्याने घरात आनंदाची गंगा व हास्यकल्लोळाची वर्षा व्हायला सुरुवात होते.

अशाच आनंदमय वातावरणात घरातील सर्व कुटुंबीय न्हाऊन जातात. आज्जी-आजोबा, काका-काकू, आईबाबा, आत्या-मावशी, बाळाची काळजी करण्यात व बाळाचे लाड करण्यात व्यस्त होतात.

अशातच बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सर्वसाधारणपणे आधी बाळाची जन्मराशी बघितली जाते व त्यांनतर जे आद्याक्षर येते त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

काही वेळेस त्या अक्षरावरून नावे आपल्याला आठवत नाहीत किंवा खूप कमी आठवतात. व जे नाव आठवते ते आपल्या नात्यातील कोणाचे तरी किंवा आपल्या ओळखीच्या कुणाचे तरी असतेच! त्यामुळे ते नाव ठेवण्यास आपल्याला थोडा संकोच वाटतो.

ह्या सर्व प्रश्नांचे समाधान म्हणून आपण ह्या वेबसाईट मध्ये लहान मुलांची मराठीमधील पाच हजारहून अधिक नावे घेऊन आलो आहोत.

आपल्या बाळासाठी नाव शोधणाऱ्या पालकांची मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मध्ये भारतातील प्रत्येक भाषेमधील तसेच प्रत्येक धर्मातील फेमस नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत ज्ञ अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from Dnya)

Marathi baby boy names from Dnya

नावअर्थ
ज्ञानदेवज्ञानाचा देव
ज्ञानेशज्ञानी
ज्ञाना
ज्ञानमूर्तिज्ञानाची मूर्ती
ज्ञानेश्वरज्ञानाचा ईश्वर
ज्ञानजीतज्याला सगळे येते असा
ज्ञानपालज्ञानाचा रक्षक
ज्ञानजीतज्याला सगळे येते असा
ज्ञातमाहिती असलेला
ज्ञानीशज्ञानाची देवता
ज्ञानार्पणज्ञान देणारा
ज्ञानसुखबुद्धिमान
ज्ञानिकज्ञान घेण्याची इच्छा असलेला
ज्ञानमहुशारी
ज्ञानपालज्ञानाचा रक्षक

ज्ञ अक्षरावरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
ज्ञानविद्या, माहिती
ज्ञानदेवज्ञानेश्वर
ज्ञानदीपज्ञानाचा दीपक
ज्ञानेंद्रखूप बुद्धिमान
ज्ञानेश्वरज्ञान देणारा
ज्ञानकार्तिकश्रीशंकर
ज्ञानीज्ञान असलेला
ज्ञानजोतज्ञानाचा प्रकाश
ज्ञानलीनज्ञान ज्याच्यासाठी सर्वकाही आहे असा
ज्ञानल
ज्ञानानंदज्ञान हाच आनंद असणारा
ज्ञानेशज्ञानाचा परमेश्वर
ज्ञानेश्वरएका संताचे नाव
ज्ञानमित्रज्ञान हाच मित्र
ज्ञानमूर्तीज्ञानाची प्रतिमा
ज्ञानेशखूप ज्ञान असलेला
ज्ञानितज्ञानाने भरलेला
ज्ञानवबुद्धिमान

baby boy names from Dnya in Marathi

नावअर्थ
ज्ञानप्रदसुविज्ञ
ज्ञपिततृप्त, संतुष्ट
ज्ञानस्वरूपज्ञानमय, चिन्मय
ज्ञानोदयज्ञानाचे प्रकटीकरण
ज्ञानार्जनअध्ययन, ज्ञानोपलब्धि
ज्ञानसाधनज्याच्या मदतीने ज्ञानाची प्राप्ती केली जाते
ज्ञापस्मरण–पत्र, स्मारक
ज्ञाप्यजाणून घेण्यायोग्य
ज्ञानार्थीजिज्ञासु
ज्ञानपल्लवज्ञानाचा अंकुर
ज्ञानाश्रयीज्ञानाशी संबंधित
ज्ञानाकरमहान ज्ञानी
ज्ञानमूर्तिप्रबुद्ध व्यक्ति
ज्ञानंदपरमानंद, उत्साह
ज्ञानेश्वरमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत, ज्ञानाची देवता
ज्ञासीचमत्कारी
ज्ञॉर्गीपृथ्वीची सेवा करणारा
ज्ञालायुवक
ज्ञानदेवज्ञानेश्वर
ज्ञानधनज्ञान हेच धन

तर मित्रांनो तुम्हाला हि ज्ञ अक्षरावरून मुलांची नावे [Marathi baby boy names from Dnya] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment