फ वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From F

Marathi Baby Boy Names From F । फ वरून लहान मुलांची नावे । Baby Boy Names From F


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! असे म्हणतात त्यात काही अतिशयोक्ती नाही. मंदिरात देवाला नमस्कार केल्यानंतर अचानक देवाच्या मूर्तीच्या मस्तकावरील एक सुंदर फुल हातात पडावं आणि जीवनात सुखसमृद्धी यावी तशी कुटुंबात लहान मूल घरात आल्याने घरात आनंदाची गंगा व हास्यकल्लोळाची वर्षा व्हायला सुरुवात होते.

अशाच आनंदमय वातावरणात घरातील सर्व कुटुंबीय न्हाऊन जातात. आज्जी-आजोबा, काका-काकू, आईबाबा, आत्या-मावशी, बाळाची काळजी करण्यात व बाळाचे लाड करण्यात व्यस्त होतात.

अशातच बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सर्वसाधारणपणे आधी बाळाची जन्मराशी बघितली जाते व त्यांनतर जे आद्याक्षर येते त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

काही वेळेस त्या अक्षरावरून नावे आपल्याला आठवत नाहीत किंवा खूप कमी आठवतात. व जे नाव आठवते ते आपल्या नात्यातील कोणाचे तरी किंवा आपल्या ओळखीच्या कुणाचे तरी असतेच! त्यामुळे ते नाव ठेवण्यास आपल्याला थोडा संकोच वाटतो.

ह्या सर्व प्रश्नांचे समाधान म्हणून आपण ह्या वेबसाईट मध्ये लहान मुलांची मराठीमधील पाच हजारहून अधिक नावे घेऊन आलो आहोत.

आपल्या बाळासाठी नाव शोधणाऱ्या पालकांची मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मध्ये भारतातील प्रत्येक भाषेमधील तसेच प्रत्येक धर्मातील फेमस नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत फ अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from F )

Marathi Baby Boy Names From F

नावअर्थ
फारूकसत्यवादी
फकीरभिक्षक
फ्रेडीइंग्लिश नाव
फिरोजएक रत्न विशेष
फलकफळा
फलोत्त्मउत्तम फळ
फुलोरा
फातिमप्रतिमा
फरहानाआनंदी, कायम प्रसन्न असणारी
फरजतरमणीय, प्रकाश
फरीदावेगळी, युनिक, इतरांपेक्षा वेगळी असणारी, मौल्यवानी मोती
फिओनीपांढरी, सफेद, गोरी
फ्रेनाफुलाप्रमाणे नाजूक, अगदी नाजूक असणारी
फ्रिनिसापरी, परीप्रमाणे
फ्रेशियाअप्रतिम
फ्रेएल सुंदर, प्रिय
फॅनीमोहक, आकर्षक, प्रिय
फ्रेन्सिकाप्रसिद्ध, लोकप्रिय
फ्रँकलिनमुक्त, स्वतंत्र विचारांची
फेमीप्रसिद्ध, श्रीमंत
फॅरेलप्रेरणादायक अशी
फ्लेवियास्वर्णिम, सौंदर्य, अप्रतिम
फ्लोरिडाफुलांप्रमाणे सुंदर, नाजूक, सुगंधित
फेथविश्वास
फर्नप्राकृतिक, नैसर्गिक
फॅबलकथा, कल्पना, काल्पनिक
फ्लोरामोहक, कोमल, नाजूक
फ्रेडीपवित्र, ईश्वराची कृपा असणारी, ईश्वराचा आशीर्वाद
फ्रेनीआवडणारी, प्रेमिका
फेरलसुंदर, सौम्य, कोमल
फेअरीसुंदर, परीप्रमाणे, परी
फेरीकामुक्त
फतिनाहआकर्षून घेणारी, अत्यंत सुंदर
फरसिनासुंदर, हुशार
फरीदावेगळी, युनिक, इतरांपेक्षा वेगळी असणारी, मौल्यवानी मोती
फरिश्ताएखाद्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारी व्यक्ती
फरहानाअत्यंत सुंदर, आकर्षक 
फियानायोद्धा
फेलिकास्वर्गातून आलेली
फेलिसीआनंद
फेमिनामुलगी
फ्रिडाशांतीप्रिय, प्रेमळ
फलकनाझआकाश, गगन
फहमिनाहुशार, बुद्धिमान, बौद्धिक निर्णय घेणारी
फराजासफलता, उंच, यशस्वी
फरयतरमणीय, डोळ्यांना भावणारे, सुंदर
फाजलदयाळू, प्रेमळ
फजिलाईश्वरावर विश्वास असणारी, दयाळू
फियांशीअत्यंत सुंदर परी, आकर्षक दिसणारी
फेतिशाआनंद, उत्साह
फाहमिदाबुद्धिमान, अत्यंत हुशार
फरिशाप्रकाश

फ वरून लहान मुलांची नावे

फनाराजकुमारी, संपत्ती, धन, प्रकाश, एखाद्यामध्ये सामावून जाणे
फिजूहवा
फलाहजास्त काळ टिकणारा आनंद, यश
फनाहप्रकाश देणारी, एखाद्यामध्ये सामावून जाणारी
फरियासुंदर, आकर्षक 
फरीनसाहसी, हुशार, बुद्धीमान
फज़हीराजकुमारी
फैज़ाविजेती, जिंकणारी
फौजियायशस्वी
फजिमाविश्वासार्ह, विश्वासपूर्ण
फेलिक्ससौभाग्य, यश
फिटनसुंदर, प्रिय
फेरिसशक्तिशाली
फेर्रेलभूमि, यात्री
फर्नेलनिसर्गाची सुंदरता, डोंगरावरची जागा
फ्रांसिसस्वतंत्र
फ्रेविनचांगला मित्र, पवित्र
फ्रैंकस्वाधीन, स्वतंत्र
फ्रेडीशक्ति, राजा, शांति
फैरुज़विजयी, शक्तिशाली
फ़ाहमसमजूतदार
फ़हमीनजबाबदार व्यक्ति, उत्तरदायी
फलीहसौभाग्यशाली, यशस्वी
फ़ैयाज़यशस्वी, कलाकार
फैज़जिंकणारा, स्वातंत्र्य
फ़वाज़जय, सफलता
फ़िरोज़यशस्वी, विजेता
फैज़लुलसत्याचे बक्षीस
फ़ाज़विजेता, यशस्वी व्यक्ति
फईमप्रसिद्ध, विख्यात
फ़ैज़ीनइमानदार, विश्वसनीय
फरीदअद्वितीय, अद्भुत
फारिज़विश्वसनीय, मान ठेवणारा
फरनादताकद, शक्ति
फ़इज़जिंकणारा, विजेता
फ़व्वाज़सफल, समृद्ध
फियाज़कलाकार, विचारशील
फैदीउद्धार करणारा, दयाळू
फ़ारूक़सत्यवादी
फ़ासिक़यशस्वी, आनंदी
फितहयोग्य दिशा, योग्य वाटेवर चालणारा
फयज़दयाळू, महान
फायेकउच्च, बढ़िया
फज़लकृपाळू, दया करणारा
फरहादप्रसन्नता, खुशी
फादिलमाननीय, उत्तम

Baby Boy Names From F

फिरदौसस्वर्ग, स्वर्गाप्रमाणे
फिरोजामणी, सफल, यशस्वी
फबिहासुंदर, अप्रतिम
फजलिनएखाद्याची कृपा असणारी, आशीर्वाद
फिदामुक्ती, एखाद्यावर आसक्त होणे, आकर्षित होणे
फलिहासफलता, भाग्य, यशस्वी होणे
फर्नाज़शानदार, अप्रतिम, दिसायला सुंदर
फहिमाअत्यंत हुशार, बुद्धिमान
फरहीआनंदी असणारी, कृतज्ञ
फ्रिथाप्रिय, जवळ असणारी
फिलासुंदर, प्रेम करण्यायोग्य
फिजावातावरण, सुंदर वातावरण, हवा, प्रकृती
फातिमबुद्धिमान
फराहआनंदी, प्रसन्न
फनाजदयाळू
फरहानाआनंदी, कायम प्रसन्न असणारी
फरियाप्रिय, प्रेमळ, प्रेम
फरजतरमणीय, प्रकाश
फुलोराफुलांचा बहार, फुलांसारखी हसरी
फलोनीफलदायी, प्रभारी, कृतज्ञ
फुलारादेवी, फुलणे
फलप्रीतकर्माचा स्वीकार करणारी
फालयाफुलांसारखी नाजूक,कळी
फलिनीफलदायक
फ़ाकिरगर्व, अभिमानास्पद
फुरोज़प्रकाश
फैज़ुलसत्याची कृपा
फालिकनिर्माता, निर्मिती करणारा
फ़क़ीदविशेष, दुर्लभ
फ़क़ीहबुद्धि, चाणाक्ष
फरीसबुद्धि, विवेक
फ़रहालसमृद्धि, धनवान
फरीनसाहसी, शूर
फिरासशूरवीर, भेदक
फ़राज़न्यायाचे पालन करणारा
फरदीनचमक, आकर्षक
फ़र्ज़ीनज्ञानी व्यक्ति, शिकलेला
फ़ाज़िलगुणी
फैज़ानफायदा होणे, विजयी
फूहैदवाघासारखा शूर, साहसी
फहीमबुद्धिमान
फरहानखुशी, उत्साह
फहादतीव्रता
फवादहृदय, प्रिय
फरमानआदेश, हुकूम

तर मित्रांनो तुम्हाला हि फ वरून मुलांची नावे (Marathi baby boy names from F) कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment