250+ ज वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from J

Marathi baby boy names from J । ज वरून लहान मुलांची नावे । baby boy names from J


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत ज अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from J )

Marathi baby boy names from J

जयप्रतिकविजयाचे प्रतीक
जिगरकाळीज
जीवराज
जानकीनाथजानकीचा नाथ
जवाहरनेहरूंचे नाव
जयसिंह
जयवर्धन
जयराम
जयदीपविजयाचा दीप
जमशेदटाटा संघाचे संस्थापक
जयविजय
जीवनआयुष्य
जावेदमुस्लिम नाव
जोसेफख्रिश्चन नाव
जयवीर {Jayveer}
जवेश {Javesh}
जयआकाश {Jayakash}
जयमेन {Jaymen}
जैनीत {Jaineet}
जगलाल {Jaglal}
जयचरण {Jaycharan}
जयप्रित {Jaypreet}
जुष्क {Jushka}योग्य
जसबीर {Jasbir}
जितेन {Jiten}
जवन {Javan}
जयनील {Jayneel}
जिगन {Jigan}
जिहान {Jihan}
जीशांत {Jishant}
जगतचंद्र {Jjagatchandra}
जनार्धन {Janardhan}भगवान विष्णू
जगदबंधू {Jagadbanddhu}
जास्वीन {Jaswin}पवित्र
जमिल {Jamil}सुंदर
जलाल {Jalal}
जही {Jahi}
जगपती {Jagapati}
जयकिशन {Jaykishan}
जगतवीर {Jagatveer}शूर
ज्वितेश {Jvitesh}परमेश्वर
जयशेखर {Jayshekhar}
जयनारायण {Jaynarayan}
जयकांत {Jaykant}प्रिय
जगीश {Jagish}
जहांगीर {Jahangir}विश्व विजेता, एक मुघल सम्राट
जनुज {Januj}पुत्र
जग्गी {Jaggi}

ज वरून लहान मुलांची नावे

जगतप्रकाश {Jagatprakash}जगाचा प्रकाश
जशवंत {Jashvant}
जियान {Jiyaan}नेहमी आनंदी
जगतपाल {Jagatpal}जगाचा पालनकर्ता
जपन {Japan}जपतप
जयकृत {Jaykruta}जिंकणारा
जननाथ {Jananath}
जिनभद्र {Janbhadra}एक जैन संत
ज्योतीरंजन {Jyotiranjan}
जयपाल {Jaypal}भगवान विष्णू
जलस {Jalas}सुखदायक
जपेश {Japesh}भगवान शिव
जीलेश {Jilesh}सूर्याचे एक नाव
जगद्गुरू {Jagduru}जगाचे गुरु
जगनमोहन {Jaganmohan}भगवान विष्णू
ज्योतिरादित्य {Jyotiraditya}सूर्याचा प्रकाश
जैनेश {Jainesh}ईश्वर
जशपाल {Jashapal}भगवान कृष्ण
जमीर {Jamir}देवाची भेट
जुबीन {Jubin}माननीय
जाग्रत {Jagrat}जागृत
योग्यांचा इंद्रज्योतिचंद्र
ज्योतिप्रकाश
ज्योतिरथध्रुवतारा
ज्योतिरंजन
ज्योतींद्रप्रकाशाचा स्वामी
ज्योतिर्मय
ज्योतीर्धरज्योत धारण करणारा
जीत
जुगनू
जुगराज
जुगेनयुग
जैनेंद्रजैनाचा इंद्र
जोगिंद्रयोग्यांचा इंद्र
जोगेशयोग्यांचा ईश्वर
जोगेंद्र
जालंधर
ज्वालाज्योत
ज्वालादत्त
जीत्मूत
जितेंद्रविजयी वीरांचा प्रमुख
जितेंद्रियइंद्रिये ताब्यात असणारा
जीवनप्राण, पाणी, आयुष्य, अस्तित्व
जीवराजजिवाचा स्वामी
जसपालयशाचा पालनकर्ता
जसराजयशाचा राजा
जसवंतयशवंत
जसवीरविजयी वीर
जानकीदाससीतेचा सेवक
जानकीनाथसीतेचा स्वामी
जानकीरणसीतापती
जानकीरामसीतापती
जानकीवल्लभ
जयेशविजयाचा ईश
जयेंद्रविजयाचा इंद्र
जलजपाण्यात जन्मलेला
जलद
जलदेव
जलेश्वर
जलेंद्र
जलेंदू
जवाहर

baby boy names from J

जयवल्लभ
जयवंतविजयी
जयशंकर
जयसेनएका राजाचे नाव
जयसिंहविजय सिंह
जयंतइंद्रपुत्र, विजयी
जयानंद
जयदेव’गीतगोविंद’ कर्ता कवी, विजयाचा ईश्वर
जयनविजय
जयनाथ
जयप्रकाशविजयाचा प्रकाश
जयपालएक नृपविशेष
जयराजविजयाचा राजा
जयराम
जयवर्धन
जयगोपाल
जयघोषजयजयकार
जयचंदएक ऐतिहासिक राजा
जयचंद्र
जयति
जयदयाळ
जयद्रथ
जयदीपयशोदीप, कीर्ती, एका राजाचे नाव
जनमेजयसर्पसत्र करणारा परीक्षित पुत्र
जनानंदलोकांचा आनंद
जनार्दनश्रीविष्णू
जमनादास
जयविजय, अर्जुन, सूर्य
जयकिसनविजयी कृष्ण
जयकुमार
जयकृष्णविजयी कृष्ण
जगन्नाथविष्णू, मुगलकालीन पंडितकवी, ’रसगंगाधर’, ’गंगालहरी’ कर्ता
जगमोहनजगाला भुलविणारा
जगेश
जतीनशंकर, यती
जतींद्रयतींचा मुख्य
जनकमिथिलेचा राजा, सीतेचा पिता
जनप्रिय
जनमित्रलोकांचा मित्र
जगजीतजग जिंकणारा
जगजीवनजगाचे चैतन्य
जगजेठीपरमेश्वर
जगतपृथ्वी
जगदबंधुविश्वभ्राता
जगदीपजगाचा दीप
जगदीशजगाचा स्वामी
जगदीश्वरजगाचा स्वामी
जगन

Unique Marathi baby boy names from J

जयनाथ {Jaynath}
जयप्रकाश {Jayprakash}विजयाचा प्रकाश
जयपाल {Jaypal}एक नृपविशेष
जयराज {Jayraj}विजयाचा राजा
जयराम {Jayram}
जयवर्धन {Jayvardhan}
जयवल्लभ {Jayvallabha}
जयवंत {Jayvant}विजयी
जयघोष {Jayghosh}जयजयकार
जयचंद {Jaychand}एक ऐतिहासिक राजा
जयचंद्र {Jaychandra}
जयति {Jayati}
जयदयाळ {Jaydayal}
जयद्रथ {Jaydrath}
जयदीप {Jaydeep}यशोदीप, कीर्ती, एका राजाचे नाव
जयदेव {Jaydev}विजयाचा ईश्वर
जयन {Jayan}विजय
जनानंद {Jananand}लोकांचा आनंद
जनार्दन {Janardan}श्रीविष्णू
जमनादास {Jamanadas}
जय {Jay}विजय, अर्जुन, सूर्य
जयकिसन {Jaykisan}विजयी कृष्ण
जयकुमार {Jaykumar}
जयकृष्ण {Jaykrishna}विजयी कृष्ण
जयगोपाल {Jaygopal}

Latest Marathi baby boy names from J

जगमोहन {Jagmohan}जगाला भुलविणारा
जगेश {Jagesh}
जतीन {Jatin}शंकर, यती
जतींद्र {Jatindra}यतींचा मुख्य
जनक {Janak}मिथिलेचा राजा, सीतेचा पिता
जनप्रिय {Janpriya}
जनमित्र {Janmitra}लोकांचा मित्र
जनमेजय {Janmejay}सर्पसत्र करणारा परीक्षित पुत्र
जगजीत {Jagjeet}जग जिंकणारा
जगजीवन {Jagjivan}जगाचे चैतन्य
जगजेठी {Jagjethi}परमेश्वर
जगत {Jagat}पृथ्वी
जगदबंधु {Jagadbandhu}विश्वभ्राता
जगदीप {Jagdeep}जगाचा दीप
जगदीश {Jagdish}जगाचा स्वामी
जगदीश्वर {Jagadishwar}जगाचा स्वामी
जगन {Jagan}
जगन्नाथ {Jagannath}विष्णू, मुगलकालीन पंडितकवी,कर्ता
जोगेंद्रMeaning
योग्यांचा इंद्रज्योतिचंद्र
ज्योतिप्रकाशMeaning
ज्योतिरथध्रुवतारा
ज्योतिरंजनMeaning
ज्योतींद्रप्रकाशाचा स्वामी
ज्योतिर्मयMeaning
ज्योतीर्धरज्योत धारण करणारा
जीतMeaning
जीवनप्राण, पाणी, आयुष्य, अस्तित्व
जीवराजजिवाचा स्वामी
जुगनूMeaning
जुगराजMeaning
जुगेनयुग
जैनेंद्रजैनाचा इंद्र
जोगिंद्रयोग्यांचा इंद्र
जोगेशयोग्यांचा ईश्वर

तर मित्रांनो तुम्हाला हि ज वरून मुलांची नावे (Marathi baby boy names from J) कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment