२००+ क वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From K

Marathi Baby Boy Names From K | क वरून लहान मुलांची नावे | Baby Boy Names From K


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत क अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from K)

Marathi Baby Boy Names From K

कपिलशांत , भोळा
कान्हेय्याकृष्ण
केदारशक्तिशाली
कुंदन
क्रिशकृष्णाचे मॉडर्न स्वरूप
केशवकेशव -माधव ( कृष्णाचे नाव )
करणकर्ण चे मॉडर्न रूप
कान्हाकृष्णाचे नाव
कबीरसंतांचे नाव
किरणप्रकाशाचे किरण, किंवा आशा
कुणाल
कृणाल
कैवल्यपरमानंद किंवा आंतरिक मुक्तीची अवस्था; मोक्ष
कृष्णाविष्णूचा अवतार
कार्तिकमहादेवाचा द्वितीय पुत्र

क वरून लहान मुलांची नावे

कैलासकर्पूरकर्तार
कलशकालीदासकल्पद्रुम
कल्पेशकवीन्द्रकवि
कवीश्वरकस्तुरकामराज
कालजीतकदंबकनकेश
कमलनयनकमलकांतकमलेश
कमालकरुणाकरकर्तारसिंग
कुलरंजनकुलवंतकुशल
कुसुमचंद्रकुसुमायुधकुंजकिशोर
कुसुंबाकेतककुंजबिहारी
कुसुमाकरकांतीलालकुंदनलाल
कुंतलकरणकबीर
कुंतीभोजकृष्णकैलास
कुंभकर्णकृष्णाकिरण
कलपकमलकुलदीप
कुणालकुमारकुमारसेन
कुमुदचंद्रकुमुदबंधुकुमुदनाथ
कुरुकृतवर्माकृपा
कृपानिधीकृपाशंकरकृपासिंधू
कृपाळकृपीकृष्णा
कृष्णकांतकृष्णचंद्रकृष्णदेव
कृष्णराजकृष्णलालकृष्णाजी
कृष्णेंदुकुलदीपकुलभूषण
कंवलजीतकान्हाकान्होबा
कामदेवकामराजकार्तवीर्य
कार्तिककार्तिकेयकालकेय
कालीचरणकालीदासकाशी
काशीनाथकाशीरामकंची
किरणकिरणमयकीर्तीकुमार
कीर्तीदाकीर्तीमंतकिरीट
किशनचंद्रकिशोरकिसन
कपीशकबीरकमलाकर
कमलकांतकमलनयनकमलनाथ
कमलापतीकमलेशकमलेश्वर
कर्णकर्णिकाकरूणाकर
करुणानिधीकल्कीकल्पक
कल्पाकल्पेशकल्माषपाद
कल्याणकलाधरकलानिधी
कल्लोळकवींद्रकश्य
कोविदकोहिनूरकौटिल्य
कौतुकेकौमुदकौमुद
कौशिककौस्तुभकंकण
कंदर्पकंवलकंवलजीत
कचकचेश्वरकणव
कणादकनककनककांता
कनकभूषणकन्हैयाकनाइ
कनुकपिलकपीलेश्वर
केतनकेतुमानकेदार
केतूकेदारनाथकैवल्य
केदारेश्वरकेवलकेवलकिशोर
केवलकुमारकेवलानंदकेशर
केसराजकेशवकेशवदास
केशवचंद्रकेसरीकैरव
कैलासकैलासपतीकैलासनाथ
कैवल्यपतीकैशिककोदंड

तर मित्रांनो तुम्हाला हि क वरून मुलांची नावे (Marathi baby boy names from K) कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment