क्ष अक्षरावरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Ksh

Marathi baby boy names from Ksh । क्ष अक्षरावरून लहान मुलांची नावे । baby boy names from Ksh in Marathi


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! असे म्हणतात त्यात काही अतिशयोक्ती नाही. मंदिरात देवाला नमस्कार केल्यानंतर अचानक देवाच्या मूर्तीच्या मस्तकावरील एक सुंदर फुल हातात पडावं आणि जीवनात सुखसमृद्धी यावी तशी कुटुंबात लहान मूल घरात आल्याने घरात आनंदाची गंगा व हास्यकल्लोळाची वर्षा व्हायला सुरुवात होते.

अशाच आनंदमय वातावरणात घरातील सर्व कुटुंबीय न्हाऊन जातात. आज्जी-आजोबा, काका-काकू, आईबाबा, आत्या-मावशी, बाळाची काळजी करण्यात व बाळाचे लाड करण्यात व्यस्त होतात.

अशातच बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सर्वसाधारणपणे आधी बाळाची जन्मराशी बघितली जाते व त्यांनतर जे आद्याक्षर येते त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

काही वेळेस त्या अक्षरावरून नावे आपल्याला आठवत नाहीत किंवा खूप कमी आठवतात. व जे नाव आठवते ते आपल्या नात्यातील कोणाचे तरी किंवा आपल्या ओळखीच्या कुणाचे तरी असतेच! त्यामुळे ते नाव ठेवण्यास आपल्याला थोडा संकोच वाटतो.

ह्या सर्व प्रश्नांचे समाधान म्हणून आपण ह्या वेबसाईट मध्ये लहान मुलांची मराठीमधील पाच हजारहून अधिक नावे घेऊन आलो आहोत.

आपल्या बाळासाठी नाव शोधणाऱ्या पालकांची मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मध्ये भारतातील प्रत्येक भाषेमधील तसेच प्रत्येक धर्मातील फेमस नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत क्ष अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from Ksh).

Marathi baby boy names from Ksh

नावअर्थ
क्षेत्रपालजमिनीचा स्वामी
क्षितिजझाड, क्षितिज, मंगळ ग्रह
क्षत्रियप्रत्येक क्षणाला प्रकाशाने उजळून टाकणारा, प्रकाशमयी
क्षणदीपप्रत्येक क्षणाला प्रकाशाने उजळून टाकणारा, प्रकाशमयी
क्षयमस्वर्गातील देव, सुंदरता
क्षयमितस्वर्गासारखा सुंदर, देव स्वरूप
क्षेमांककलाकार, रचनात्मक
क्षेमचन्द्रशांति का स्वामी
क्षितीशसंप्रभु, सम्राट
क्षेमेंद्रकल्याणकारी
क्षेत्रपालजमिनीचा स्वामी
क्षीरसागरमानसरोवर, भगवान विष्णु का निवास
क्षणदीपप्रत्येक क्षणाला प्रकाशाने उजळून टाकणारा, प्रकाशमयी

क्ष अक्षरावरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
क्षितिकमजबूत
क्षितिधरपरमेश्वर
क्षरितवास्तविक, खरा
क्षोणिकस्थिर, शांत
क्षणिकक्षण
क्षमकक्षिवक्षमा करणारा
क्षेमसमृद्ध, शांत
क्षेम्यकल्याण करणारा
क्षीरिजसमृद्ध, धनवान
क्षरोदसमुद्रापेक्षा विशाल, महान
क्षरिकमूळ,पाया
क्षमिकसक्षम, योग्य
क्षत्रपक्षत्रिय राजा, शासक
क्षतजीतसमस्यांना नष्ट करने वाला
क्षणदएक क्षण, वेळ
क्षणजीवंत, वेळ
क्षेणिकउच्च श्रेणी
क्षिरितगोरा, सुंदर

baby boy names from Ksh in Marathi

नावअर्थ
क्षपाकररात्रीचा हात, चंद्र
क्षपाचररात्री फिरणारा, चंद्र
क्षपापतीचंद्र, रात्रीचा पती
क्षपानाथरात्रीचा नाथ, चंद्र
क्षपेंद्ररात्रीचा राजा
क्षितिजझाड, क्षितिज, मंगळ ग्रह
क्षितीनाथपृथ्वीचा स्वामी
क्षितीपालपृथ्वीचा रक्षक
क्षितीशराजा
क्षिरिकदयाळू, कृपाळू
क्षितुजधरती पुत्र
क्षेमिकमंगल, सुखी
क्षेणिमबहुरूपी, विभिन्न
क्षेमचांगले कर्म करणारा
क्षिराजवनौषधींचे ज्ञान असणारा
क्षमितशांतिप्रिय, आनंदी राहणारा
क्षणांशएक क्षण, वेळ
क्षम्यक्षमा, दयाळू

मित्रांनो आमच्याकडे क्ष वरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from Ksh) जास्त उपलब्ध नव्हती, पण तरीही आम्ही तुम्हाला जेवढी होता येईल तेवढी नावे पुरवली आहेत. जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद…!

Leave a Comment