लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! असे म्हणतात त्यात काही अतिशयोक्ती नाही. मंदिरात देवाला नमस्कार केल्यानंतर अचानक देवाच्या मूर्तीच्या मस्तकावरील एक सुंदर फुल हातात पडावं आणि जीवनात सुखसमृद्धी यावी तशी कुटुंबात लहान मूल घरात आल्याने घरात आनंदाची गंगा व हास्यकल्लोळाची वर्षा व्हायला सुरुवात होते.
अशाच आनंदमय वातावरणात घरातील सर्व कुटुंबीय न्हाऊन जातात. आज्जी-आजोबा, काका-काकू, आईबाबा, आत्या-मावशी, बाळाची काळजी करण्यात व बाळाचे लाड करण्यात व्यस्त होतात.
अशातच बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सर्वसाधारणपणे आधी बाळाची जन्मराशी बघितली जाते व त्यांनतर जे आद्याक्षर येते त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.
काही वेळेस त्या अक्षरावरून नावे आपल्याला आठवत नाहीत किंवा खूप कमी आठवतात. व जे नाव आठवते ते आपल्या नात्यातील कोणाचे तरी किंवा आपल्या ओळखीच्या कुणाचे तरी असतेच! त्यामुळे ते नाव ठेवण्यास आपल्याला थोडा संकोच वाटतो.
ह्या सर्व प्रश्नांचे समाधान म्हणून आपण ह्या वेबसाईट मध्ये लहान मुलांची मराठीमधील पाच हजारहून अधिक नावे घेऊन आलो आहोत.
आपल्या बाळासाठी नाव शोधणाऱ्या पालकांची मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मध्ये भारतातील प्रत्येक भाषेमधील तसेच प्रत्येक धर्मातील फेमस नावे घेऊन आलो आहोत.
तर आज आपण बघणार आहोत ल अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from L )
Marathi baby Boy Names From L
लालतेंदू
शिवाचा तिसरा डोळा
लंकेश
रावणाचे नाव, लंकेचा अधिपती
लौहित्य
लाल, रामाने निर्माण केलेली पवित्र जागा
लोगेश
देवाचे नाव
लवेश
प्रेमळ, अत्यंत प्रेम असणारा
लुकेश
देशाचा राजा
लव्यांश
अत्यंत प्रेमळ असा
लुनेश
हवा आणि पावसाला नियंत्रणात ठेवणारा देव
लोहजीत
हिरा
लोहेंद्र
तिन्ही जगांचा स्वामी
लोहित
मुलायम मनाचा
लोहिताक्ष
भगवान विष्णू
लोकाव्य
ज्याला स्वर्ग मिळेल असा
लोकेंद्र
जगाचा स्वामी, शिव
लोकिन
जगावर ज्याचे राज्य आहे असा
लोमाश
ऋषी
लतीफ
अत्यंत आनंददायी
लतेश
लढाऊ
लतिकेश
भगवान कृष्णाचे एक नाव
लौकिक
अत्यंत प्रसिद्ध
लविन
गणपतीचे एक नाव
लवनिश
सौंदर्याची देवता
लेखराज
लेखनाचा राजा
लिलाध्य
आनंद, निर्मळ आनंद
लोचन
डोळे, सुंदर डोळे
लोकबंधु
लोकांचा स्वामी
लोकरंजन
–
लोकेश
लोकांचा राजा
लोचन
डोळा, दृष्टी
लोपेश
–
लोभस
मोहक
लोमपाद
अंगदेशचा राजा
लोमष
–
लंबोदर
गणेश
लीलाधर
क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलानाथ
क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलेश
क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लूकमान
–
लोककिरण
–
लोकनाथ
लोकांचा स्वामी (नाथ)
ल वरून लहान मुलांची नावे
लोकनाथ
लोकांचा स्वामी (नाथ)
लोकबंधु
लोकांचा स्वामी
लोकरंजन
–
लोकेश
लोकांचा राजा
लोचन
डोळा, दृष्टी
लोपेश
–
लोभस
मोहक
लोमपाद
अंगदेशचा राजा
लक्ष्मीविलास
–
लालचंद
–
लालचंद्र
–
लीलाकिरण
–
लीलाधर
क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलानाथ
क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलेश
क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लूकमान
–
लोककिरण
–
लव
अंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु
लक्ष्मण
श्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा
लक्ष्मीकांत
श्रीविष्णू
लक्ष्मीचंद
–
लक्ष्मीचंद्र
श्रीविष्णू
लक्ष्मीधर
श्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू
लक्ष्मीनंदन
–
लाघव
अतिशय प्रेमळ
लक्षय
ध्यास
लाभ
नफा, मिळालेला फायदा
लैलेश
शंकराचे एक नाव
लालन
एखाद्या गोष्टीची काळजी घेणे
ललितेश
सौंदर्याचा देवता
लालित्य
सुंदर, मुलायम
baby Boy Names From L
लिखिल
शिकलेला, लिखाणात कौशल्य असणारा
ललित
अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला वागणारा
लोव्यम
सूर्य, सूर्याप्रमाणे तेजस्वी
लवनिश
सौंदर्याचा देवता, अत्यंत सुंदर
लक्षिव
लक्ष्य, एखाद्या गोष्टीचा ध्यास
लक्षादित्य
केंद्राकडे लक्ष असणारा राजा
लेख
लिखाण, लिखित
लब्धा
संपादित केलेले
लक्ष्य
एखादी गोष्ट मिळविण्यासाठी पाठलाग, केंद्रीत करणे
लक्षित
एखाद्या गोष्टीचा ध्यास, लक्ष
लवित
शंकराचे एक नाव, सुंदर, लहान
लिशान
भाषा, जीभ, जिभेवर ताबा मिळविणारा
लव
रामाचा पुत्र, प्रेमळ
लविश
अत्यंत प्रेमळ, धनवान, संस्कृतमध्ये एखाद्या गोष्टीचा लहान भाग
लिखित
लिहिलेले, लेखक
लावण्य
सुंदर, देखणा
लोकेश
ब्रम्हदेव, जगावर राज्य करणारा
लेहान
एखाद्या गोष्टीवर निश्चित असणारा, एखाद्या गोष्टीला नकार देणारा
लव
अंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु
लक्ष्मण
श्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा
लक्ष्मीकांत
श्रीविष्णू
लक्ष्मीचंद
–
लक्ष्मीचंद्र
श्रीविष्णू
लक्ष्मीधर
श्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू
लक्ष्मीनंदन
–
लखन
–
लखमल
–
लखपती
–
लतीक
–
लतीफ
–
ललत
पहिला प्रहर
ललित
विलासी, रमणीय, पहिला प्रहर
ललितकिशोर
–
ललितकृष्ण
–
ललितमोहन
–
तर मित्रांनो तुम्हाला हि ल अक्षरावरून मुलींची नावे [Marathi Baby Girl Names Starting With L] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.