न वरून लहान मुलांची नावे | Marathi baby boy names from N

Marathi baby boy names from N । न वरून लहान मुलांची नावे । baby boy names from N


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

तर आज आपण बघणार आहोत न अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from N)

Marathi baby boy names from N

नारायणश्रीकृष्णाचे नाव
नामदेवसंत
नंदनआनंदी
निवासघर
नितीन
निखिल
नंदकिशोरकृष्णाचे नाव
निर्मलस्वच्छ
नवनाथनऊ नाथ
निलेशशंकराचे नाव
नमननमस्कार
निसर्गदेखावा
नैतिकनियमानुसार
नक्ष
नरेंद्रनर इंद्र
निर्झर {Nirzar}झुळझुळ, पाण्याने वाहणारा
नविस्थ {Navistha}नवा, नवनीत
नेत्रतव {Netratav}डोळ्यांप्रमाणे, डोळ्यांच्या आकाराचा
नीलग्रीव्ह {Neelgriva}शिवाचे नाव, भगवान शिव
नरोत्तम {Narottam}उत्तम पुरूष असा
निशिकार {Nishikar}चंद्राचा प्रकाश, चंद्राचा किरण
नहुश {Nahush}शेजारीसाठी संस्कृतमधील एक शब्द, शेजारी
नैरित {Nairit}नैऋत्य दिशा, दक्षिण – पूर्वमधील दिशेतील भाग
नैषध {Naishdha}निषधाचा राजा असणारा
निरोश {Nirosh}राग नसणारा, शांत माणूस
निर्भिक {Nirbhik}न घाबरणारा, नीडर असा व्यक्ती
नर्मद {Narmad}आनंद घेऊन येणारा
निराद {Nirad}पाण्याचा ढग
निकुंज {Nikunja}वाढ, झाडांची वाढ
नेर्या {Nerya}देवाचा दिवा, देवासाठी वापरण्यात येणारा दिवा
निधिश {Nidhish}खजिन्याचा देव, कुबेर असणारा
निरेक {Nirek}उत्तम, उत्कृष्ट
निरीझर {Nirizar}पाण्याने भरलेला, वाहणारा
नीलांबरएका पक्षाचे नाव
निश्चलन हलणारा
निशानाथचंद्र
निशीतधारदार, तीक्ष्ण
निहारिकआकाशातील तेजसमूह
नंदनआनंद देणारा, विष्णू
नवीननवा
नितीननीतिमान
नभयभय नसलेला
निगमनिश्चय
निजस्वतःचा
नितांतविशेष
निर्मलस्वच्छ
निरंकारआकाररहित
निरंजनशुद्ध
निरांतसुख, शांती
नीलकंठशंकर
नीलमणीएका रत्नाचे नाव
निलाद्रीनिलगिरी
निरलशांतीप्रिय
नगीनरत्न
नगेंद्रपर्वतराज
नटवरश्रीशंकर
नमिताभनम्र
नरसिंहनृसिंह
नवनाथनाथ संप्रदायातील नऊ नाथ
नहुशययातिचा पिता
नारददेवर्षी
निस्सार {Nissar}एखाद्या गोष्टीसाठी मनापासून झोकून देणे
निलाद्री {Niladri}निलगिरीचा पर्वत
निर्वेद {Nirved}देवाकडून मिळालेले बक्षीस, देवाकडून मिळालेली भेट
नंदवर्धन {Nandavardhan}महावीर देवाच्या भावाचे नाव
निभर्ता {Nibhrata}अत्यंत गुणी, विनम्र असा
निद्रा {Nidra}झोप
निर्जित {Nirjit}मिळवलेले, प्राप्त केलेली गोष्ट
निर्मत {Nimarta}उगवणारा, सूर्य
निर्वल {Nirval}पवित्र, पवित्रता

न वरून लहान मुलांची नावे

निहंत {Nihant}कधीही हार न पत्करणारा
नृसिंह {Nrusinha}देवाचे एक नाव, दत्ताचा अवतार
निमिष {Nimish}
निर्माण {Nirman}एखाद्या गोष्टीपासून तयार करणे, निर्मिती करणे
नमस्यू {Namasyu}नम्र असा, नेहमी नम्रपणाने वागणारा व्यक्ती
नमिष {Namish}विष्णू देवाचे एक नाव
निर्मय {Nirmay}मूळ स्वरूपातील, शुद्ध न करता घेतलेले
निर्मन्यू {Nirmanyu}रागापासून मुक्त असा व्यक्ती
निवृत्ती {Nivruti}जगापासून अलिप्त असणारा, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे
नृपेंद्र {Nrupendra}राजांचा राजा, इंद्राचे एक नाव
नृपध {Nrupadha}राजाचा पाय
न्यावन {Nyavan}पवित्र गोष्ट
निवान {Nivan}पवित्रता, पवित्र गोष्ट
नयाज {Nayaj}अत्यंत शहाणा, हुशार व्यक्ती
निकितमहत्वाकांक्षी
निश्वसर्वोत्तम
निकेतईश्वर
निहीरवायू
नीरपाणी
नीलांशश्रीशंकर
निशांकविश्वसनीय
नक्षत्रतारा
निर्भयज्याला भीती नाही असा तो
नंदलालश्रीकृष्ण
नंदूआनंदी
नरहरीश्रीविष्णू
नारायणश्रीविष्णू
नरेंद्रमाणसांचा नेता
नरोत्तमश्रीविष्णू
नरपतीराजा
नीरवशांत
निर्मयशुद्ध
नितीशखरा
निहार {Nihar}धुके
निहाल {Nihal}संतुष्ट असणारा, समाधानी व्यक्ती
निकेत {Niket}घर
नभ्य {Nabhya}शिवाचे एक नाव, शंकराचा अंश असणारा
नंदीश {Nandish}नंदाचा अंश असणारा
निर्धार {Nirdhar}एखादी गोष्ट मनाशी पक्की करणे
नरेंद्रनाथ {Narendranath}राजांचा राजा
नारायण {Narayan}भगवान विष्णू
नलीन {Nalin}पाणी
नवीनचंद्र {Navinchandra}
नागराज {Naagraj}सर्पांचा राजा
नृपेन {Nrupen}राजा
निरूपम {Nirupam}तुलना न करता येण्यासारखा, अतुलनात्मक
निर्वष {Nirvash}आनंदाची बाब
नंदकिशोरश्रीकृष्ण
नंदनआनंद देणारा
नागेशनागांचा देव
निरुपमउपमा नसलेला
निलजपाण्यात राहणारे
नंदनमुलगा, प्रसन्न
नवीननवा
निहारदवबिंदू
नितीननीतिमान
निशिकांतचंद्र
निशिगंधएक फूल
निशितधारदार तीक्ष्ण
निहारदव
निहारिकआकाशातील तेजसमूह
नृपेनराजा
नृपेंद्रराजांचा इंद्र
नृसिंहनरसिह
नंदकृष्णाचा पालाकपिता

baby boy names from N

नीलांबरएका पक्षाचे नाव
निलीनअत्यंत नम्र
निलेशकृष्ण, निळ्या रंगाचा राजा
निवृत्तीसंयम असणारा, एका संतांचे नाव
निश्चलन हलणारा
निषादसूर ‘नी‘
निशानाथचंद्र
निशांतनिसर्ग
निशानाथचंद्र
नंदन {Nandan}आनंद देणारा
नकुलेश{Nakulesh}
निर्मल {Nirmal}स्वच्छ
नारद {Narad}देवर्षी
निगम {Nigam}निश्चय
निलज {Nilaj}जलचर
नितांत {Nitant}खूप
निलेश {Nilesh}निळ्या रंगांचा
निशांत {Nishant}निसर्ग
नमिताभ {Nabhitabh}विनम्र असलेला
नवनाथ {Navnath}नाथ संप्रदायातील नाथ
नीलकंठ {Neelkantha}भगवान शंकर
नागभूषण {Naagbhushan}भगवान शंकर
नामदेव {Naamdev}एक महान संत
निशानाथ {Nishanath}चंद्र
नागेश्वर {Nageshwar}एक राजा, भगवान शंकर
नंद {Nanda}कृष्णाचे पालनकर्ता
नंदगोपाल {Nandagopal}श्रीकृष्णाचे वडील
निलांबर {Nilambar}एक पक्षी
नंदक {Nandak}आनंद देणारा, आनंदी करणारा
नंदथू {Nandathu}आनंदी, उत्साही
नभ {Nabha}आकाश, गगन
नीरज {Niraj}पाण्यापासून जन्म घेतलेला माणूस
नचिक {Nachika}नचिकेत, आग
नागेंद्र {Nagendra}सर्पांचा राजा
नक्ष {Naksh}चंद्र
नमन {Naman}नमस्कार, झुकणे
निशिकांत {Nashikant}चंद्र
निशोक {Nishok}आनंदी, उत्साही
निस्सीम {Nassima}अमर्याद, भक्ती असणारा व्यक्ती
नितीश {Nitish}न्यायदेवता, न्यायाने जगणारा व्यक्ती
नित्यत्न {Nityanya}विष्णू देवाचे नाव, विष्णू
निवेद {Nived}वेदासह
नृप {Nrupa}राजा, प्रजेचा सेवक
नंदकुमार {Nandakumar}
नभान {Nabhan}सर्वांपेक्षा वेगळा, उत्कृष्ट असा
नभोरूप {Nabhorup}आभाळाप्रमाणे असणारा, आकाशाप्रमाणे
नमहा {Namaha}आदर, मंत्र

latest Marathi baby boy names from N

निमिषफुल मिटण्याची क्रिया
निर्मोहमोह नसलेला
नीरवशांत
निरामयशुद्ध, पवित्र
निरुपमनवीन
निरंकारआकाररहित
निरंतरशाश्वत
नीलएका रत्नाचे नाव
नीलकंठशंकर, मोर
नागार्जुनएका राजाचे नाव
नामदेवएक थोर संत
नारायणविष्णू
निकेतघर असलेला
निकुंजलतामंडप
निखिलसंपूर्ण
नरेशराजांचा राजा
नितांतअत्यंत, विशेष
निनादध्वनी
निपुणतरबेज
नकुलचौथा पांडव
नचिकेतपवित्र अग्नी
नटवरश्रीकृष्ण
नभआकाश, पाणी
नमितनम्र
नमिताभविनम्र
नरेनराजा
नरेंद्रनाथराजांचा राजा
नलीनकमळ, पाणी
नवीनआधुनिक, नवा
नीरव {Nirav}शांतता, शांत व्यक्ती
नुपूर {Nupur}पैंजण, पायातील पैंजण
नेहांत {Nehant}प्रेमाबद्दल आकर्षण वाटणारा व्यक्ती
नेहम्य {Nehamya}देवाने खास निर्माण केलेला, दिसायला सुंदर व्यक्ती
निखत {Nikhat}सुगंध
निकेश {Nikesh}केशासहित
नंदीप {Nandeep}आरोग्याची देवता
नक्षत्र {Nakshatra}आकाशातील ग्रह, ताऱ्यांप्रमाणे असणारे
निमित {Nimit}नशिबात असणारे

Unique Marathi baby boy names from N

नवल {Naval}आश्चर्य, आश्चर्यकारक असा
नवनीत {Navaneet}प्रत्येक गोष्टीत आनंद घेणारा, नवा, कायम टवटवीत
नयन {Nayan}डोळे
नीलज {Nilaj}कमळाचे फूल ,पुष्प
नवकार {Navakar}जैन लोकांचा महामंत्र
नकुल {Nukul}पांडवापैकी एक
नागार्जुन {Nagarjun}सापांमधील सर्वात मोठा योद्धा
नचिकेत {Nachiket}जुन्या ऋषीचे नाव
निलांजन {Nilanjan}निळाशार, नीळ
नितीन {Nitin}
नल {Nal}पुरातन सम्राट, प्रसिद्ध राजा
नलेश {Nalesh}फुलांचा राजा असणारा
नटराज {Natraj}
नलिनाक्ष {Nalinaksha}ज्याचे डोळे कमळासारखे आहेत असा व्यक्ती
निरंकार {Nirankar}कोणत्याही आकाराचा नसणारा व्यक्ती
निलांजन {Nilanjan}निळ्या डोळ्यांचा व्यक्ती
नेमीचंद {Nemichand}
नंद {Nanda}आनंद, कृष्णाच्या वडिलांचे नाव
नंदन {Nandan}पुत्र, मुलगा कुमार
नसिह {Nasiha}सल्लागार
निरूपेश {Nirupesh}जो राजांचा राजा आहे असा
निलय {Nilay}निळे डोळे असणारा
नैतिक {Naitik}सत्याच्या वाटेवर चालणारा
नितीक {Nitik}सदा योग्य न्याय करणारा
नदीश {Nadish}सागर, समुद्र ,महासागर
नागेश {Nagesh}सर्पांचा राजा ,नाग
निदान {Nidan}एखाद्या गोष्टीबाबत सांगणे, योग्य माहिती असणे
नरेशराजांचा राजा
नरेंद्रराजा नल
नरेंद्रनाथराजांचा राजा
नरोत्तमपुरुषात उत्तम
नलिनकमळ, बगळा, पाणी
नलिनीकांत
नवनाथनाथ संप्रदायातील नऊ नाथ
नवनीतसारांश
नवलआश्चर्य
नटेश्वर
नथुरामएक नाव विशेष
नभआकाश, पाणी
नभाक
नमितनम्र
नमिताभविनम्र
नयनडोळा
नरसिंहनृसिंह, मानवातला सिंह
नरहर (री)नरसिंह
नरेनराजा
नगीनरत्न
नगेंद्रपर्वतराज
नचिकेतयमधर्माकडून आत्म्याचे ज्ञान मिळवणारा ऋषिपुत्र, पवित्र अग्नी
नटराजअभिनेत्याचा अशीश
नटवरश्रीशंकर, श्रीकृष्ण
नटवरलाल

तर मित्रांनो तुम्हाला हि न वरून मुलांची नावे (Marathi baby boy names from N) कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment