प वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from P

Marathi baby boy names from P । प वरून लहान मुलांची नावे । baby boy names from P


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत प अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from P )

Marathi baby boy names from P

प्रल्हादविष्णूचा भक्त
परागफुलामधली केशर
प्रणव
पंकजकमल
प्रज्ज्वल
पार्थव
पार्थ
प्रेमभावना
पुरुषोत्तमश्री रामाचे नाव
पुष्पाफुल
पुष्पराजफुलांचा राजा
पुनीत
प्रशांतमहासागर
प्रथमेशगणपती
प्रमोद
प्रवीणहुशार , निपुण
पंढरीनाथविठ्ठल
प्रभास
पवनवारा
प्रमोद
पंकजकमळ
पंचमनिपुण, सूर ‘प‘
पंडितविद्वान, चतुर, तरबेज
पंढरीपंढरपूर
पंढरीनाथश्रीविठ्ठल
पुंडलिकप्रसिद्ध विठ्ठल भक्त
प्रबळशक्तिवान
प्रभाससुंदर
प्रभावपरिणाम
पाणिनीआद्य संस्कृत आचार्य
पारसनाथएक जैन तीर्थंकर
पिनाकीनशंकराचे नावे
प्रियंवदआवडेल असे बोलणारा
प्रियांकलाडका
पितांबररेशमी पिवळे वस्त्र
पुष्पकांतफुलांचा स्वामी
पुष्पसेनएक गंधर्व विशेष
पुष्पेन्द्रफुलांचा इंद्र

प वरून लहान मुलांची नावे

पुष्करकमळ, तलाव
पृथऋषिपुत्र
पृथ्वीराजएका राजाचे नाव
पृथूऋषिपुत्र
प्रेमलप्रेमळ
प्रेयसप्रिय
परेशविष्णू
परन्जयवरुण, शुद्ध
पल्लवपालवी, अंकुर
प्रकल्प {Prakalpa}योजना
पौरव {Paurav}राजा पुरूचा वंशज
पवनादित्य {Pavanaditya}पवन आणि आदित्याचा मेळ, हवा आणि सूर्याचा अंश
पवीत {Pavit}प्रेम, जिव्हाळा, पावन, पवित्र
पक्षीन {Pakshin}पंखवाले पक्षी, चिमणी
प्रबोध {Prabodh}
प्रदीप {Pradip}दिवा
पृथ्वी {Pruthvi}धरती धरा
पथिक {Pathik}टोळी
पूर्वांस {Purvasa}चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
पूषण {Pushan}सूर्य, सूर्याचे एक नाव
पूवेंदन {Puvendan}नेता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा
पूर्वित {Purvit}पूर्ण पुरूष, पूर्ण, आधीचे
प्रणक {Pranak}जीवन देणारा, जिवीत
पक्षीराज {Pakshiraj}
प्रभान {Prabhan}प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाश
प्रहन {Prahan}दयाळू, अत्यंत नम्र
प्रजाय {Prajay}विजेता, जिंकून आलेला
प्रतिष {Pratish}सत्य साईबाबांचे एक नाव, पारतीचे देव
पर्व {Parv}शक्तीशाली, बलवान
पर्वण {Parvan}स्वीकार्य, पूर्ण चंद्र
पथिन {Pathin}यात्री, प्रवास करणारा
पतोज {Patosh}कमळ, कमळाचे फूल
पतुश {Patush}हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचा
प्रतिक {Pratik}
प्रफुल्ल {Prafulla}टवटवीत,ताजा
पहल {Pahal}
पूजन {Pujan}पूजा, देवाची पूजा, आरती, समारोह
पानित {Panit}प्रशंसा, स्तुती
पंकजित {Pankajit}गरूड, पक्षी
पन्नगेश {Pannagesh}नागांंचा राजा, सर्पराजा
पांशुल {Panshul}सुगंधित, शंकराचे एक नवा, चंदनाचा अभिषेक करण्यात आलेला, सुगंधित झालेला
पान्वितः {Panvit}शंकर देवाचे एक नाव, संंस्कृत नाव
पदमज {Padmaj}ब्रह्मा
पंचमणी {Panchmani}
पार्थिक {Parthik}अत्यंत सुंदर
पार्थिवेंद्र {Parthivendra}पृथ्वीच्या राजाच्या सर्वात जवळचा
प्रेमकुमारप्रेमी
प्रेमनाथप्रेमाचा स्वामी
प्रेमानंदप्रेम हाच आनंद मानणारा
प्रियंकआवडता
पुनीतपवित्र
पूर्णचंद्रपौर्णिमेचा चंद्र
पुरुविपुल
पुरुषोत्तमनरश्रेष्ठ
पराशरएका ऋषीचे नाव
प्रीतमप्रिय
प्रितीशप्रीतीचा अधीश
पारितोषसंतोष, आवड
परिमलसुवास
परिमितपुरेशा प्रमाणात असलेला
परीक्षितकसोटीस उतरलेला
प्रियवदनगोड चेहऱ्याचा
प्रेमप्रीती

baby boy names from P

पर्जन्य {Parjanya}पाऊस, पावसाचे पाणी, पाऊस येणे
पर्णभ {Parnabh}झाडाला नवी पालवी फुटणे, झाडाला नवे पान येणे
पर्णल {Parnal}पत्तेदार असे झाड, पानांनी फुललेले झाड, बहरलेले झाड
पर्णश्री {Parnashri}पानांनी बहरलेले सौंदर्य
पार्श्व {Parshwa}योद्धा, मागील भाग, जैन धर्मातील तीर्थंकर
परस्वा {Parswa}हत्यारबंद शिपाई, लढाऊ योद्धा
पार्थन {Parthan}साहसी, कृष्णाचे एक नाव
पार्थव {Parthav}महान, महानता
प्रवीर {Praveer}
प्रांतिक {Prantik}शेवट, शेवटचा, प्रदेश
प्रारंभ {Prarambh}सुरूवात, एखाद्या गोष्टीची सुरूवात करणे
पावक {Pavak}
पुरू {Puru}विपुल, पुष्कळ
पृथू {Pruthu}ऋषीचा पुत्र
परंजय {Paranjay}वरूण, शुद्ध
पुष्पेंद्र {Pushpendra}फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
प्रयाग {Prayag}
परित्याज {Parityaj}त्याग करणे, त्यागी
पल्लव {Pallav}पालवी
पंकज {Pankaj}कमळ
प्रभात {Prabhat}सकाळ
प्रसन {Prasan}
प्रहसीत {Prahasit}उल्हासित करणारा असा
प्रज्ज्वल {Prajjwal}प्रकाश, अति प्रकाश
प्राकृत {Prakrut}पुरातन कालीन, पुरातन, जुना
प्रलय {Pralay}हिमालय, अमाप
प्रमथ {Pramath}हुशार, बुद्धिमान
प्रनाद {Pranad}श्रीविष्णूचे एक नाव
प्रथमेश {Prathamesh}गणपती
प्रणव {Pranav}ओंकार
प्राजक्त {Prajakta}प्राजक्ताचे फुल
प्रबुद्ध {Prabudh}अतिशय बुद्धिमान
प्रयास {Prayas}प्रयत्न
प्रजापती {Prajapati}एक राजा
पिरोज {Piroj}भगवान शंकर
प्रल्हाद {Pralahad}एक विष्णूभक्त
पिंकय {Pinkaya}नेहमी आनंदी असणारा, नेहमी आनंदी दिसणारा
प्रबोध {Prabodha}जागृत, ज्ञानी
पंकज {Pankaj}चिखलात असणारा, कमळ
प्रितीश {Pritisha}प्रितीचा अधिश
प्रेमकुमार {Premkumar}प्रेमी
पारस {Paras}दगडाचे सोने करणारी वस्तू
पुनीत {Puneet}पवित्र असा
प्रज्वल {Prajwal}प्रकाश
परमानंद {Paramanand}ब्रह्मानंद
पूरण {Puran}पूर्णत्व, पूर्ण करणे
पियांश {Piyansh}
पार्थ {Parth}अर्जुन
पयास {Payas}पाणी, जल
पयोद {Payod}ढग, आकाशातील ढग
पहलाज {Pahalaj}पहिला जन्म
पिनांक {Pinak}भगवान शंकराचे एक नाव
पिंगाक्ष {Pingaksha}पिवळ्या रंगाचे डोळे असणारा, घाऱ्या डोळ्याचा
प्रमोदआनंद
प्रल्हादएक विष्णुभक्त
प्रवीणकुशल, तरबेज
पवनवायू
परशुरामविष्णूचा सहावा अवतार
प्रशांतशांत, धीरगंभीर
प्रसन्नवदनप्रसन्न चेहऱ्याचा
प्रसादकृपा, शांती, कल्याण
प्रज्ञेशबुद्धीचा देव, गणपती
परागफुलातील केशर
प्रभंजनझंझावात
प्रभावजागृत
प्रभाकरसूर्य
प्रभातप्रातःकाळ
प्रभाससौंदर्य, कांती
प्रभाशंकरकांतिमय, श्रीशंकर
प्रभुदासईश्वराचा सेवक
परमानंदमोक्षानंद, ब्रम्हानंद
परमेशसर्वश्रेष्ठ ईश्वर

Latest Marathi baby boy names from P

प्रत्युषप्रभात
प्रतोषआनंद
प्रथितप्रख्यात
प्रथमपहिला
प्रथमेशगणपती
प्रदीपदिवा
प्रफुल्लटवटवीत हसरा
प्रभवजन्म
पार्थिवपृथ्वीचा मुलगा, पृथ्वीचा राजकुमार, लौकिक, हिंमतवान 
पासीकौरवांपैकी एक 
पद्मधरकमळ धारण करणारा 
पद्मनकमळ 
पद्मिनीशकमळाचा देव, सूर्य 
पक्षाजचंद्र, अर्धा महिना 
पलकपापण्या, नाजूक पापण्या 
पलाक्षपांढरा, सफेद रंग 
प्रलयहिमालय, अमाप
प्रमथहुशार, बुद्धिमान 
प्रणामनमस्कार करणे, नमस्कार, वंदन 
प्रनादश्रीविष्णूचे एक नाव 
प्रांशूउंच असणारा, श्रीविष्णूचे  एक नाव 
प्रांतिकशेवट,  शेवटचा, प्रदेश 
प्रारंभसुरूवात, एखाद्या गोष्टीची सुरूवात करणे 
पीयूपक्षाचे नाव, लाडाची हाक, प्रेमळ 
पार्थअर्जुन, पृथ्वी राजाचा पुत्र, राजकुमार, अर्जुनाचे नाव, पृथा अर्थात कुंतीच्या पोटी जन्म घेतलेला असा पार्थ
पुष्पधन्वाएक रस औषध, लोह 
पुष्यनक्षत्राचे नाव,  पान 
पंकजचिखलात असणारा, कमळाचे पान 
परममुख्य, प्रधान, अत्यंत
प्रणयदोन जीवांचे मिलन होणे, लग्नानंतर दोन जीव एकत्र येणे 
प्रल्हादआशीर्वाद 
प्रहसीतउल्हासित करणारा असा 
प्रज्ज्वलप्रकाश, अति प्रकाश 
प्राकृतपुरातन कालीन, पुरातन, जुना 
प्रद्योतप्रकाशाचा किरण 
प्रद्युम्नकृष्णाचा मुलगा 
प्रहर्षहर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव 
पियुषअमृत, सुधारस 
पीनाकशिवाचे धनुष्य 
पिनाष्ठितशिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा 
पिरोजशंकाराचे नाव 
पुण्यकेलेल्या  कामाचे  मिळालेले चांगले फळ, चांगले काम केल्यानंतर मिळणारे फळ
पुष्कराजहातात घालण्याचा एक खडा, गुरू ग्रहाचा खडा, कमळांचा राजा 
पुरूषोत्तमनरश्रेष्ठ, कोणत्याही  पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा 
प्रियंकआवडता, सर्वांना आवडणारा, प्रिय 
पृथऋषीपुत्र, रौचमन्युपुत्र 
पलाशफूल, केसू
प्राधिहुशार, बुद्धिवान 
पितांबर {Pitambar}रेशमी पिवळे वस्र
प्रचेत {Prachet}भगवान विष्णू
पन्नालाल{Pannalal}
प्रशील {Prashil}प्राचीन काळातील, पुरातन
प्रीत {Preet}प्रेम, जिव्हाळा
पतग {Patag}सूर्य, सूर्यदेव
पूज्य {Pujya}पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
पुनाग {Punaag}पांढरे कळ
प्रांशूळ {Pranshul}शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ
प्रयंक {Prayank}पर्वत
प्रमसु {Pramasu}हुशार
प्राचीन {Prachin}अत्यंत पुरातन, जुना
प्रमित {Pramit}तर्कशुद्ध पद्धतीने
पृथ्वी {Pruthvi}धरती
प्रणाम {Pranaam}नमस्कार
प्रियंक {Pyiyank}आवडता
पुष्कराज {Pushkaraj}हातात घालण्याचा एक खडा
पद्माक्षकमळासारखे डोळे असलेला
प्रकाशउजेड
प्रकीर्तिख्याती
प्रजापतीएका राजाचे नाव
प्रद्योतउज्जयिनीचा राजा
प्रणवओंकार
प्रणितपवित्र अग्नी
प्रतापपराक्रम
प्रतीकमूर्ती

Unique Marathi baby boy names from P

पुलकितउल्हासित असा
पुलकउत्साह 
प्रजीतविजयी असणारा 
परागफुलामधील केशर, चंदन, पूर्ण ज्ञानी 
प्रमसुहुशार
प्राणजीव, एखाद्याचा जीव असणे 
प्राचीनअत्यंत पुरातन, जुना 
प्रेमप्रीती, जिव्हाळा, भावना 
पुरूरवाराजा, विपुल, पुष्कळ असा 
पाणिनीआद्य संस्कृतातील आचार्य, हुशार आचार्य 
पुष्पकांतफुलांचा स्वामी 
पुष्पेंद्रफुलांचा इंद्र, फुलांचा राजा
पुंडलिकविठ्ठालाचा प्रसिद्ध भक्त
पंचमगायनातील एक सूर, निपुण 
प्रभास अतिशय सुंदर
प्रांशूळशंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ 
प्रयंकपर्वत 
पारसदगडाचे सोने करणारी वस्तू
परीक्षितकसोटीला खरा उतरलेला,  कसोटीमध्ये उत्तीर्ण झालेला
परीमित पुरेशा प्रमाणात असलेला असा 
पुरूविपुल, पुष्कळ 
पुष्करकमळ,  तलाव 
पृथूऋषीचा पुत्र 
पुनीतपवित्र असा 
पल्लवपालवी, अंकुर, झाडाला आलेला नवा अंकुर 
परंजयवरूण, शुद्ध 
पद्माक्षकमळासारखे डोळे असणारा मुलगा
पद्मनाभश्रीविष्णूचे एक नाव, ज्याच्या नाभीतून कमळ येते असा 
पराशरऋषीचे नाव 
परितोषसंतोश,  आवड
प्राजक्तझाडाचे आणि फुलाचे नाव,  सुगंधित फूल 
पन्नाएक रत्न 
प्रकिर्तीख्याती, प्रसिद्ध  असणारा 
परिमलसुवास, सुगंध
पद्मेशपद्माचा स्वामी, पद्माचा परमेश्वर 
पृथ्वीधरती, धरा 
पृथ्वीराजराजाचे नाव, पृथ्वीवर राज्य करणारा 
पथिकटोळी
पद्मलोचनकमळासारखे डोळे असणारा 
पुरूषोत्तम {Purshottam}नरश्रेष्ठ, कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा
पलाश {Palash}फूल, केसू
प्राधि {Pradhi}हुशार, बुद्धिवान
प्रद्युम्न {Pradyumna}कृष्णाचा मुलगा
प्रहर्ष {Praharsh}हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
पीनाक {Pinaak}शिवाचे धनुष्य
पिनाष्ठित {Pinashtita}शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा
पुण्य {Punya}केलेल्या कामाचे मिळालेले चांगले फळ, चांगले काम केल्यानंतर मिळणारे फळ
पुष्पधन्वा {Pushpadhanva}एक रस औषध, लोह
प्रभू {Prabhu}परमेश्वर
पुंडलिक {Pundalika}एक प्रसिध्द विठ्ठल भक्त
पार्थिव {Parthiv}लौकिक, हिम्मत
पुरुषोत्तम {Purshottam}पुरुषात उत्तम असा
पुष्पकांत {Pushpakant}फुलांचा स्वामी
प्रत्यूष {Pratyusha}प्रभात
पाणिनी {Panini}आद्य संस्कृतातील आचार्य
परेश {Paresh}भगवान विष्णू
पुरूरवा {Pururava}राजा, विपुल, पुष्कळ असा
परमेश {Parmesh}खूप ज्ञानी असा
प्रकुल {Prakul}सुंदर शरीर असलेला
प्रभाव {Prabhav}परिणाम
पंढरीनाथ {Pandharinath}श्रीविठ्ठल

तर मित्रांनो तुम्हाला हि प वरून मुलांची नावे (Marathi baby boy names from P) कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment