लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! असे म्हणतात त्यात काही अतिशयोक्ती नाही. मंदिरात देवाला नमस्कार केल्यानंतर अचानक देवाच्या मूर्तीच्या मस्तकावरील एक सुंदर फुल हातात पडावं आणि जीवनात सुखसमृद्धी यावी तशी कुटुंबात लहान मूल घरात आल्याने घरात आनंदाची गंगा व हास्यकल्लोळाची वर्षा व्हायला सुरुवात होते.
अशाच आनंदमय वातावरणात घरातील सर्व कुटुंबीय न्हाऊन जातात. आज्जी-आजोबा, काका-काकू, आईबाबा, आत्या-मावशी, बाळाची काळजी करण्यात व बाळाचे लाड करण्यात व्यस्त होतात.
अशातच बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सर्वसाधारणपणे आधी बाळाची जन्मराशी बघितली जाते व त्यांनतर जे आद्याक्षर येते त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.
काही वेळेस त्या अक्षरावरून नावे आपल्याला आठवत नाहीत किंवा खूप कमी आठवतात. व जे नाव आठवते ते आपल्या नात्यातील कोणाचे तरी किंवा आपल्या ओळखीच्या कुणाचे तरी असतेच! त्यामुळे ते नाव ठेवण्यास आपल्याला थोडा संकोच वाटतो.
ह्या सर्व प्रश्नांचे समाधान म्हणून आपण ह्या वेबसाईट मध्ये लहान मुलांची मराठीमधील पाच हजारहून अधिक नावे घेऊन आलो आहोत.
आपल्या बाळासाठी नाव शोधणाऱ्या पालकांची मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मध्ये भारतातील प्रत्येक भाषेमधील तसेच प्रत्येक धर्मातील फेमस नावे घेऊन आलो आहोत.
तर आज आपण बघणार आहोत र अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from R)
Table of Contents
Marathi baby boy names from R
ऋषिकेश
गुरु
राम
देव
रमेश
रमणारा
रोहित
चांगले हित असणारा
रजनीकांत
रात्रीचा नाथ, चंद्र
रविराज
सूर्य
रविंद्रनाथ
–
रणधीर
रणात धैर्याने लढणारा
रिहान
देवाने निवडलेला, शत्रूंचा नाश करणारा
राधेय
कृष्ण
रवी
सूर्य
रोहन
आरुढ
ऋत्विक
–
राघव
श्रीराम
राज
राज्य
राजीव
–
रघुनाथ
राम
रंजन
रमणे
राणा
–
हृतिक
–
रोमेश
–
रोहसेन
एका राजपुत्राचे नाव
रोहन
आरुढ
रोही
–
रोहित
केशर, लाल
रोहिदास
हरिश्चंद्र राजाचा पुत्र
रोहिश
–
रंगन
रंगदार
रंगनाथ
श्रीकृष्ण
रंजन
संतुष्ट करणे, रक्तचंदन
रवीश
सूर्य किरण
रितेश
सत्याची देवता
राधक
उदार, कुलीन
राहुल
एक कुशल व्यक्ति
रूपंग
सुंदर
रूपिन
सुंदरता
रूप
सौंदर्य, सुंदर शरीर असणारा
रूपम
अनुपम
राधेय
महाभारतात कर्णाचे दुसरे नाव
र वरून लहान मुलांची नावे
रिहान
देवाने निवडलेला, शत्रूंचा नाश करणारा
रूद्रांश
श्रीशंकराचा अंश
रूद्रादित्य
आराध्य
रूपिन
आकर्षक शरीर असलेला
राघव
श्रीराम
रेवंत
सूर्यपुत्र
रोशन
चमकता प्रकाश
रोमिर
आनंददायक, मनोहर
रविंद्रनाथ {Ravindranath}
–
रत्नभू {Ratnabhu}
विष्णूचे एक नाव
रविंशू {Ravinshu}
कामदेव
रवितोष {Ravitosh}
सूर्य, सूर्याचे एक नाव
रवींदु {Ravindu}
–
रिदांश {Ridansh}
प्रेमळ
रिजुध {Rijudh}
एखाद्याशी प्रमाणिक असणे
ऋषभ {Rushabh}
राजा, रोमँटिक
रिषिक {Rishik}
ज्ञानी, ज्ञान असणारा
रिशुल {Rishul}
बलवान
रवित {Ravit}
सूर्य
रत्नकुंवर {Ratnakuvar}
–
रिधीन {Ridhin}
संपन्नता
ऋग्वेद {Rugved}
चार वेदांपैकी एक
रूद्रांत {Rudhant}
भगवान शंकराचे नाव
रूषिक {Rushik}
संताचा मुलगा
रविशंकर {Ravishankar}
–
रचैता {Rachaita}
निर्मिती करणारा, निर्माण करणारा
रणधीर {Randhir}
योद्धा
रणविजय {Ranvijay}
योद्धा, जिंकणारा
रत्नेश {Ratnesh}
हिऱ्याचा भाग, रत्नाचा एक भाग
रिश्विक {Rishwik}
सूर्याची अथवा चंद्राची किरणे
रित्वान {Ritawan}
राजा
रिवांश {Riwansh}
देवांचा देव, देवांचा राजा
रवीषू {Ravishu}
–
रुदित्य {Ruditya}
अनमोल भेट
राजस {Rajas}
गर्व, लोभसवाणा, सुंदर
रजित {Rajit}
हुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रसिक {Rasik}
एखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रिनेश {Rinesh}
प्रेमाचा देवता, प्रेमाचा देव
रिदांत {Ridant}
प्राप्त करणारा असा
रिद्धीत {Ridhit}
संपन्नता, पैसा, सुख
रिशान {Rishan}
शंकराचे एक नाव, चांगला माणूस
रिशांक {Rishank}
शंकराचा भक्त, शंकराच्या भक्तीत रममाण झालेला
रविश्वर {Ravishwar}
–
रविकुमार
–
रवितनय
सूर्यफूल
रविनाथ
सूर्यकांत
रविनंदन
सूर्यपुत्र (कर्ण)
रविराज
सूर्यराज
रविरंजन
सुर्याचे रंजन करणारा
रवीश
–
रविश्वर
–
रविशंकर
–
रविशेखर
ज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रतिंद्र
रतीचा पती
रत्नेश
रत्नांचा राजा
रथीन
योध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्र
लढवय्यांचा राजा
रधिक
कुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमण
आनंदविणारा, मदन
रमणीमोहन
स्त्रीला आवडणारा
रमल
–
रमाकांत
श्रीविष्णु
रमेश
रमेचा पती
रवी
सूर्य
रविकिरण
सूर्याचे किरण
रविकीर्ती
सूर्यासारखी कीर्ती
baby boy names from R
रविश्वर
–
रविशंकर
–
रविशेखर
ज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रवीषू
–
रवींद्र
रवीचा स्वामी (इंद्र)
रविंद्रनाथ
–
रवींदु
–
रश्मिकांत
प्रकाशकिरण
रश्मिन
–
रसिक
मर्मज्ञ, सुंदर
रवी
सूर्य
रविकिरण
सूर्याचे किरण
रविकीर्ती
सूर्यासारखी कीर्ती
रविकुमार
–
रवितनय
सूर्यफूल
रविनाथ
सूर्यकांत
रविनंदन
सूर्यपुत्र (कर्ण)
रविराज
सूर्यराज
रविरंजन
सुर्याचे रंजन करणारा
रवीश
–
रतिंद्र
रतीचा पती
रत्नेश
रत्नांचा राजा
रथीन
योध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्र
लढवय्यांचा राजा
रधिक
कुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमण
आनंदविणारा, मदन
रमणीमोहन
स्त्रीला आवडणारा
रमल
–
रमाकांत
श्रीविष्णु
रमेश
रमेचा पती
रूहान
आत्मा, आत्म्यापासून, धार्मिक
रूणय
पुनर्जन्म झालेला असा
रूपक
सुंदर, दिसायला सुंदर असणारा
रूपिन
अंतर्गत सौंदर्य
ऋतू
हंगाम, वेगवेगळे येणारे हंगाम
रूवीर
धाडसी, योद्धा
रूवान
सोनं
रूभव
कौशल्य असणारा, सूर्याचे किरण
रचित
रचणारा, निर्माण करणारा
रूत्वी
देवतांचा हंगाम, ऋतू
रितीक
हुशार, मनापासून आलेला
रिवान
तारा, सूर्योदय
रोहक
उगवता, उगवता सूर्य
रोहिन
उगवणारा, सूर्योदय
रोमिल
हृद्याच्या जवळ असणारा
रौनव
अत्यंत सुंदर, आकर्षित करून घेणारा
रोनिल
निळे आकाश, शुभ्र आकाश
रोनित
हुशार, बुद्धिमान
रोमिर
काहीतरी खास असा
रूदान
संवेदनशील
रसिक
एखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रवित
सूर्य
रक्षित
सुरक्षा करणारा, गार्ड
रायबा
खंडोबाचे नाव, देव, योद्धा
रेहान
सुगंधित, देवाची भेट
रेनिल
राजाचा लहान सुपुत्र
रिदम
संगीत, ताल
रिदान
योद्धा, सुंदर
हृदय
ज्यामुळे व्यक्ती जिवंत राहते
ऋषी
संत, महात्मा
Latest Marathi baby boy names from R
राधेश
राधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
ऋण
एखाद्याचे उपकार
रूप
सुंदर, दिसायला अप्रतिम
रूद्र
शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायन
नेता, नीडर, लहान राजा
राही
प्रवासी
राहील
मार्गदर्शन, प्रवास करणारा
राजस
गर्व, लोभसवाणा, सुंदर
रजित
हुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रौनक
उजेड, एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणे
रेयांश
विष्णूचा अंश, सूर्यप्रकाशाची पहिली किरणे
रितम
दिव्य सत्य, सुंदरता
रौनक
चमक, प्रकाश
रोनित
समृद्धि
रुत्व
वाणी, वचन
रेवंश
श्री विष्णूचा अंश
राधिक
सफल, धनी
राजक
राजकुमार, बुद्धिमान, शासक
रीधान
शोधक, अन्वेषक
रोहिताश्व
हे राजा हरिश्चंद्राच्या मुलाचे नाव होते
रेयान
प्रसिद्धी, देवाचा आशीर्वाद
रक्षित
सुरक्षित
रूद्रम
भाग्यवान, श्री शंकराशी संबंधित
रणवीर
युद्ध जिंकणारा
रचित
अविष्कार
रिआन
छोटा राजा
रेवान
महत्वाकांक्षी, आत्मनिर्भर
रूद्र
श्रीशंकराचे नाव
रिभव
चमकणारी सूर्यकिरणे, कुशल
रणबीर {Ranbir}
विजेता, युद्धात जिंकणारा
रूद्र {Rudra}
शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायन {Rayan}
नेता, नीडर, लहान राजा
राही {Rahi}
प्रवासी
राहील {Rahil}
मार्गदर्शन, प्रवास करणारा
राणेश {Ranesh}
गणपतीचे नाव
रतीश {Ratish}
आकर्षणाचा देवता, रतीचा पती
रवीश {Ravish}
सूर्याचा पुत्र
रियान {Riyaan}
स्वर्गाचे दार
राधेश {Radhesh}
राधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
ऋण {Runa}
एखाद्याचे उपकार
रूप {Rupa}
सुंदर, दिसायला अप्रतिम
राधे {Radhe}
कृष्णाचे नाव, शूरवीर कर्ण
राधिक {Radhik}
यशस्वी
राजवीर {Rajveer}
योद्धा, नीडर राजा
रमीश {Rameesh}
गाणं, शांतता
रजनीकांत
रात्रीचा नाथ, चंद्र
रजनीनाथ
रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीपती
रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीश
रात्रीचा राजा, चंद्र
रणछोड
श्रीकृष्णाचे नाव
रणजीत
युद्धात जय मिळवणारा
रणधीर
रणात धैर्याने लढणारा
रणवीर
रणात शूर असणारा
रतन
रत्न
रत्नकांत
रत्नाचा नाथ
रघू
दिलीपपुत्र, अज राजाचा पिता
रघुनाथ
रघूंचा नायक, श्रीराम
रघुनंदन
रघूंचा पुत्र, श्रीराम
रघुवीर
रघूंचा वीर, श्रीराम
रजत
चांदी
तर मित्रांनो तुम्हाला हि र अक्षरावरून मुलींची नावे [Marathi Baby Girl Names Starting With R] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.