250+ श वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Sh

Marathi baby boy names from Sh | श वरून लहान मुलांची नावे | baby boy names from Sh


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! असे म्हणतात त्यात काही अतिशयोक्ती नाही. मंदिरात देवाला नमस्कार केल्यानंतर अचानक देवाच्या मूर्तीच्या मस्तकावरील एक सुंदर फुल हातात पडावं आणि जीवनात सुखसमृद्धी यावी तशी कुटुंबात लहान मूल घरात आल्याने घरात आनंदाची गंगा व हास्यकल्लोळाची वर्षा व्हायला सुरुवात होते.

अशाच आनंदमय वातावरणात घरातील सर्व कुटुंबीय न्हाऊन जातात. आज्जी-आजोबा, काका-काकू, आईबाबा, आत्या-मावशी, बाळाची काळजी करण्यात व बाळाचे लाड करण्यात व्यस्त होतात.

अशातच बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सर्वसाधारणपणे आधी बाळाची जन्मराशी बघितली जाते व त्यांनतर जे आद्याक्षर येते त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

काही वेळेस त्या अक्षरावरून नावे आपल्याला आठवत नाहीत किंवा खूप कमी आठवतात. व जे नाव आठवते ते आपल्या नात्यातील कोणाचे तरी किंवा आपल्या ओळखीच्या कुणाचे तरी असतेच! त्यामुळे ते नाव ठेवण्यास आपल्याला थोडा संकोच वाटतो.

ह्या सर्व प्रश्नांचे समाधान म्हणून आपण ह्या वेबसाईट मध्ये लहान मुलांची मराठीमधील पाच हजारहून अधिक नावे घेऊन आलो आहोत.

आपल्या बाळासाठी नाव शोधणाऱ्या पालकांची मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मध्ये भारतातील प्रत्येक भाषेमधील तसेच प्रत्येक धर्मातील फेमस नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत श अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from Sh)

Marathi baby boy names from Sh

शिवराजशिवाचे राज्य
शिवाजीएक थोर राजा ; महाराज
शुभमतेजस्वी, मंगल, सुख, मोक्ष
शेखरमुगुट, तुरा, गजरा, मोर
शोणकर्णाचा भाऊ
शाहिदवीर मरण येणारे
शंभुनाथशंभूचा नाथ
शंतनूभीष्मपिता, कुरुवंशीय राजा
शौनकएका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व 
नावअर्थ
शिवांशशंकराचा अंश
शिवशंकर
शंभूनारायण
शंकरमहादेव
शामसायंकाळ
शरदएक ऋतू विशेष
शार्दूलश्रेष्ठ, एका ऋषीचे नाव, वाघ
शशिकांतचंद्र
शहाजीछत्रपती शिवाजी महाराजांचे पिता
शिवरामशिव आणि राम यांचा संगम असणारा
शर्देंदू{Shadrendu}
शरश्चंद्र{Sharashchandra}शरद ऋतूतील चंद्र
शुकींद्र{Shukindra}
शाल्व{Shalva}महाभारतातील शौभ राज्याच्या राजाचे नाव
शाम्भव{Shambhav}देवी पार्वती
शीतांश{Shitansh}थंड
शुक्रदेव{Shukradev}शुक्र भगवान
शुक्राचार्य{Shukracharya}महर्षि भृगु चे पुत्र,दैत्यांचे गुरुवर्य
शुभेंदू{Shubhendu}कल्याणकारक चंद्र
शारद्वान{Sharadvan}
शांतहः{Shantaha}स्कंदाचा उपदेशक
शैलेंद्र{Shailendra}हिमालय, पर्वतांचा इंद्र
शीतांश{Shitansh}थंड
शीघ्र{Shighara}पुण्य का सूरज
शारद्वत{Sharadvata}एक कण्वशिष्य
शब्बीर{Shabbir}पवित्र, सुंदर
शमीन्द्र{Shamindra}इंद्रियांचे शमन करणारा, शंकर,प्रसन्न
शत्रुजित{Shatrujeet}शत्रुंवर विजय मिळवणारा व्यक्ती
शत्रुंजय{Shatrunjay}शत्रूला पराजित करणारा
शत्रुघ्न{Shatrughna}शत्रूंचा नाश करणारा, श्री रामाचा कनिष्ठ बंधू
शंकरश्रीशंकर
शंतनूभीष्मपिता, कुरुवंशीय राजा
शंभू
शंभुनाथ
शंभुराव
शांतारामएक नाव विशेष
शांतिदूत
शांतीलालशांतीपुत्र
शुभ
शाहिद
शैलेश्वर
शैशवबाल्य
शोणकर्णाचा भाऊ
शोधनशुध्दीकरण, संशोधन
शोभनशोभिवंत, तेज
शोभित
श्लोकस्तुतिपर प्रार्थना
शौनकएका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व पुराणे सांगितली
शौनकएका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व पुराणे सांगितली
शंकरश्रीशंकर
शंतनूभीष्मपिता, कुरुवंशीय राजा
शंभू
शंभुनाथ
शंभुराव
शांतारामएक नाव विशेष
शांतिदूत
शांतीलालशांतीपुत्र
शुभ
शाहिद
शौर्य

श वरून लहान मुलांची नावे

शेषशायीविष्णू
शैलपर्वत
शैलेशपर्वतांचा स्वामी, हिमालय
शैलेंद्रहिमालय, पर्वतांचा इंद्र
शैलेश्वर
शैशवबाल्य
शोणकर्णाचा भाऊ
शोधनशुध्दीकरण, संशोधन
शोभनशोभिवंत, तेज
शोभित
श्लोकस्तुतिपर प्रार्थना
शुची
शुद्धोदनगौतम बुध्दाचा पिता
शुभमतेजस्वी, मंगल, सुख, मोक्ष
शुभंकरमंगलदायक
शुभानन
शुभ्रांशुशुभ्राचा किरण
शुभेंदूकल्याणकारक चंद्र
शूरसेनशूर
शेखरमुगुट, तुरा, गजरा, मोर
श्वेत
शेष
शेषधर
शिवरामशुभाचा राम
शिवंकरमंगलकारी देव
शिवाजीछत्रपती शिवाजी महाराज
शिवानंदएका ऋषीचे नाव
शिशिरदव
शिशुपालचेदि देशाचा राजा
शुक्र
शुक्रदेव
शुक्राचार्य
शुक्लास्वच्छ, शुभ्र
शुकींद्र
शीलकुमार
शिल्पकला, कौशल्य
शीलभद्र
शीलाजीत
शिलादित्यएका राजाचे नाव
शिवशंकर
शिवकुमार
शिवमशुभ, उत्कर्ष, पाणी
शिवलाल
शिवाय{Shivay}भगवान शिव
श्वेत{Shwet}धवल,उजेड,पांढराशुभ्र
शुभ{Shubh}चांगले
शाहिद{Shahid}वीर मरण येणारे
शौनक{Shaunak}एका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व पुराणे सांगितली
शाम{Sham}सुंदर
शुक्ल{Shukla}स्वच्छ, शुभ्र
शुची{Shuchi}शुद्ध, उज्ज्वल, पवित्र, योग्य
शुद्धोदन{Shudhodan}गौतम बुध्दाचा पिता
शुभम{Shubham}तेजस्वी, मंगल, सुख, मोक्ष
शारदाचरण{Shardacharan}सरस्वतीचे पाय

baby boy names from Sh

श्यामसुंदर{Shyamsundar}श्री कृष्ण
शशी{Shashi}चंद्र
शशीकिरण{Shashikiran}चंद्राची किरणे
शशिकांत{Shashikant}चंद्रावरील दगड
शशिधर{Shashidhar}चंद्र धारण करणारा, श्रीशंकर
शशिन{Shashin}चंद्र
शिवेश{Shivesh}भगवान शिव
शंख{Shankha}10 अरब करोड़ च्या बरोबर
शीतकिरण{Sheetkiran}थंड कोमल किरणे
शहाजी{Shahaji}छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील
शान{Shan}रुबाब
शशिभूषण{Shashibhushan}आभूषण म्हणून चंद्र वापरणारा, श्रीशंकर
शशीश{Shashish}शिव,महादेव
शशिशेखर{Shashishekhar}चंद्र डोक्यावर असणारा, श्रीशंकर
शूलीन{Shuleen}आनंद देणारा
शाश्वत{Shaswat}सतत, कभी स्थायी
शिवपेरुमा{Shivperuma}भगवान सिवन
शिवरामन{Shivraman}भगवान रमन
शतानंद{Shatananda}गौतमपुत्र, जनकाचा पुरोहित
शबर{Shabar}शिव,जल
शमीश{Shamish}भगवान शिव
श्यामकांत{Shyamkant}श्यामलेचा पती
श्यामलाल{Shyamlal}
शशांक{Shashank}चंद्र
शकुन{Shakun}शुभ घटना क्षण
शकुंत{Shakunt}एका पक्षाचे नाव, मोर
शामकांत{Shamkant}सुंदर कांती असणारा
शामराव{Shamrao}एक नाव विशेष
शामलाल{Shamlal}
शामसुंदर{Shamsundar}सुंदर संध्या
श्याम{Shyam}काळा सावळा
शतपत्र{Shatpatra}कमळाचे फुल
शशीमोहन{Shashimohan}चंद्रासमान मोहित करणारा
शशिमुख{Shashimukh}चंद्रमुखी
शक्ती{Shakti}बळ सामर्थ्य
शकार{Shakar}शक वंशाचा मनुष्य
शरद{Sharad}एक ऋतू विशेष
शरदचंद्र{Sharadchandra}शरदातला चंद्र, थोर बंगाली कादंबरीकाराचं नाव
शशधर{Shashdhar}एका राजाचे नाव, चंद्र

Latest Marathi baby boy names from Sh

श्यामकांतश्यामलेचा पती
श्यामलाल
श्यामसुंदरकृष्ण
शारद्वतएक कण्वशिष्य
शारद्वान
शारदाचरण
शारदापति
शार्दूलश्रेष्ठ, एका ऋषीचे नाव, वाघ
शारंगचातक, मोर, हरीण, भ्रमर
शारंगदेवएका कवीचे नाव
शशिभूषणआभूषण म्हणून चंद्र वापरणारा, श्रीशंकर
शशीश
शशिशेखरचंद्र डोक्यावर असणारा, श्रीशंकर
शहाजी
शानरुबाब
शाम
शामकांत
शामरावएक नाव विशेष
शामलाल
शामसुंदर
श्याम
शरश्चंद्र
शशधरएका राजाचे नाव, चंद्र
शशांकचंद्र
शशीचंद्र
शशीकिरण
शशिकांतचंद्र
शशिधरचंद्र धारण करणारा, श्रीशंकर
शशिनचंद्र
शशीभूषण
शशीमोहन
शशिमुखचंद्रमुखी
शत्रुघ्नशत्रूंचा नाश करणारा, रामाचा कनिष्ठ बंधू
शत्रुजितशत्रुंवर विजय मिळवणारा
शत्रुंजयशत्रुंवर विजय मिळवणारा
शतानंदगौतमपुत्र, जनकाचा पुरोहित
शबर
शब्बीर
शमीन्द्रइंद्रियांचे शमन करणारा, शंकर
शरदएक ऋतू विशेष
शरदच्चंद्रशरदातला चंद्र, थोर बंगाली कादंबरीकाराचं नाव
शर्देंदू

तर मित्रांनो तुम्हाला हि श अक्षरावरून मुलींची नावे [Marathi Baby Girl Names Starting With Sh] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment