उ वरून लहान मुलांची नावे व अर्थ । Marathi Baby Boy Names From U

Marathi Baby Boy Names From U | उ वरून लहान मुलांची नावे व अर्थ | Baby Boy Names From U with meaning


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! असे म्हणतात त्यात काही अतिशयोक्ती नाही. मंदिरात देवाला नमस्कार केल्यानंतर अचानक देवाच्या मूर्तीच्या मस्तकावरील एक सुंदर फुल हातात पडावं आणि जीवनात सुखसमृद्धी यावी तशी कुटुंबात लहान मूल घरात आल्याने घरात आनंदाची गंगा व हास्यकल्लोळाची वर्षा व्हायला सुरुवात होते.

अशाच आनंदमय वातावरणात घरातील सर्व कुटुंबीय न्हाऊन जातात. आज्जी-आजोबा, काका-काकू, आईबाबा, आत्या-मावशी, बाळाची काळजी करण्यात व बाळाचे लाड करण्यात व्यस्त होतात.

अशातच बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सर्वसाधारणपणे आधी बाळाची जन्मराशी बघितली जाते व त्यांनतर जे आद्याक्षर येते त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

काही वेळेस त्या अक्षरावरून नावे आपल्याला आठवत नाहीत किंवा खूप कमी आठवतात. व जे नाव आठवते ते आपल्या नात्यातील कोणाचे तरी किंवा आपल्या ओळखीच्या कुणाचे तरी असतेच! त्यामुळे ते नाव ठेवण्यास आपल्याला थोडा संकोच वाटतो.

ह्या सर्व प्रश्नांचे समाधान म्हणून आपण ह्या वेबसाईट मध्ये लहान मुलांची मराठीमधील पाच हजारहून अधिक नावे घेऊन आलो आहोत.

आपल्या बाळासाठी नाव शोधणाऱ्या पालकांची मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मध्ये भारतातील प्रत्येक भाषेमधील तसेच प्रत्येक धर्मातील फेमस नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत उ अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from U )

Marathi Baby Boy Names From U

उ वरून लहान मुलांची नावेअर्थ
उषाकांतविष्णूचे नाव
उज्वलतेजस्वी
उन्मेषउमलणे, तेज, ज्ञानप्रकाश, विकसणे
उमापतीशिव शंकर
उज्जैन
उर्मिलेश
उरूससण
उद्यानबगीचा
ऊर्ध्वसेन
उमाकांत
उमापती
उमेश
उल्हासआनंद

उ वरून लहान मुलांची नावे व अर्थ

उपमन्यु
उत्कर्षप्रगती
उत्क्रांतचांगला बदल
उडीत
उपेंद्र
उदयसिंग
उदयभानविशेष नाम
उदयआरंभ , उगवणे
उबैद्ध
उद्धवकृष्णाचा मंत्री
उत्सवआनंददायी क्षण
उमरजीवन
उत्कलचांगला

Leave a Comment