300+ य वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names from Y

Marathi Baby Boy Names from Y | य वरून लहान मुलांची नावे | Baby Boy Names from Y


अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे :
क्षज्ञ

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! असे म्हणतात त्यात काही अतिशयोक्ती नाही. मंदिरात देवाला नमस्कार केल्यानंतर अचानक देवाच्या मूर्तीच्या मस्तकावरील एक सुंदर फुल हातात पडावं आणि जीवनात सुखसमृद्धी यावी तशी कुटुंबात लहान मूल घरात आल्याने घरात आनंदाची गंगा व हास्यकल्लोळाची वर्षा व्हायला सुरुवात होते.

अशाच आनंदमय वातावरणात घरातील सर्व कुटुंबीय न्हाऊन जातात. आज्जी-आजोबा, काका-काकू, आईबाबा, आत्या-मावशी, बाळाची काळजी करण्यात व बाळाचे लाड करण्यात व्यस्त होतात.

अशातच बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सर्वसाधारणपणे आधी बाळाची जन्मराशी बघितली जाते व त्यांनतर जे आद्याक्षर येते त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

काही वेळेस त्या अक्षरावरून नावे आपल्याला आठवत नाहीत किंवा खूप कमी आठवतात. व जे नाव आठवते ते आपल्या नात्यातील कोणाचे तरी किंवा आपल्या ओळखीच्या कुणाचे तरी असतेच! त्यामुळे ते नाव ठेवण्यास आपल्याला थोडा संकोच वाटतो.

ह्या सर्व प्रश्नांचे समाधान म्हणून आपण ह्या वेबसाईट मध्ये लहान मुलांची मराठीमधील पाच हजारहून अधिक नावे घेऊन आलो आहोत.

आपल्या बाळासाठी नाव शोधणाऱ्या पालकांची मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मध्ये भारतातील प्रत्येक भाषेमधील तसेच प्रत्येक धर्मातील फेमस नावे घेऊन आलो आहोत.

तर आज आपण बघणार आहोत य अक्षरावरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from Y )

Marathi Baby Boy Names from Y

यशोदीपयशाचा दिवा
यशवंतनेहमी यश मिळणार
युधिष्ठिरपांडवांचा मोठा भाऊ
युगंधरकृष्ण
यशोधरकृष्णाचा मुलगा
योगानंदयोगातून मिळणार आनंद
यशोधनधानाचे यश प्राप्त करणारा
युवराजराजपुत्र
योगीराजयोगियांचा राजा
योगेशयोगी
यमनराजवाडा
यशइच्छा पूर्ती
यशराजनेहमी यश मिळणार
यज्ञतश्रीशंकराचे नाव
यश्वीनआकर्षक
युवनेशआकाश
यज्ञरुपश्रीकृष्ण
यजेंद्रइंद्राचे नाव
यदुकृष्णभगवान श्रीकृष्ण
युगांतएका युगाचा अंत
यमराजमृत्यूची देवता
यर्जुेवेदपूजा, प्रार्थना
यंशदेवाचे नाव
यागीन्द्रएक ऋषी
यातीनाथश्री शंकराचा अवतार
यशपालयशाचा रक्षक
यादवीरदेवाचे स्मरण करणारा
यजतश्रीशंकर
यजितत्याग
यतीनभक्त
ययीनश्रीशंकर
योगितश्रीशंकर
योहनदयाळू, प्रेमळ
युग्मजोडपे
युज्ययोग्य, पात्रता असलेला
युवीननेता
यशोधनयश मिळालेला
यशजीतयश मिळालेला
यशीतगौरवशाली
याशीललोकप्रिय
यशमीतप्रसिद्ध
यमीरचंद्र
यमनसांगीतिक राग
योगीअध्यात्मिक गुरु
युवातरुण
यतिशसमर्पित
यतींद्रसंन्यासी
यतीनतपस्वी
यशवीनयशस्वी
यशुशांत
यशप्रीतप्रसिद्धी आवडणारा
यशोवर्मनप्रसिद्ध
योषितशांत
योगासध्यान
योगानंदध्यानातून मिळणारा आनंद
योधीनयोद्धा
योचनविचार
यत्नेशप्रयत्नांचा ईश्वर

य वरून लहान मुलांची नावे

यशोधर {Yashodhar}कृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र
ययाती {Yayati}
युवराज {Yuvraj}राजकुमार
युवा {Yuva}तरुण
यत्नेश {Yatnesh}प्यत्नांचा परमेश्वर
यशपाल {Yashpal}यशाचा रक्षक
याज {Yaj}त्याग
यमजीत {Yamjeet}भगवान शंकर
यदुवीर {Yaduveer}भगवान श्रीकृष्ण
युयुत्सु {Yuyutsu}लढाईस उत्सुक असणारा
यज्ञसेन {Yagnyasen}एक राजा
यज्ञेश {Yagnesh}यज्ञाचा ईश्वर
यजंधर {Yajanhar}भगवान विष्णू
युक्त {Yukta}योग्य
योगित {Yogeet}भगवान शंकर
युगंधर {Yugandhar}भगवान श्रीकृष्ण
यथावन {Yathavan}भगवान विष्णू
यतीश {Yatish}समर्पित
यशप्रीत {Yashpreet}प्रसिद्धीची आवड असणारा
यज्ञ {Yagnya}त्याग
युगविर {Yugaveer}योद्धा
योजेश {Yogesh}उजेड
यशस्कर {Yashskar}यश देणारे
यशदीप {Yashdeep}समृद्धी
याज्ञवल्क्य {Yagnyavalkya}एक महान ऋषी
याजक {Yajak}धार्मिक
यशवंत {Yashwant}यशस्वी झालेला
याकुल {Yakul}काळजीपूर्वक
यतींद्र {Yatindra}यतींचा स्वामी
यजत {Yajat}भगवान शंकर
युधिष्ठिर {Yudhishthar}धर्म
यतींद्र {Yatindra}संन्यासी
युवल {Yuval}झरा
युगांश {Yugansh}ब्रम्हांडाचा एक भाग
योषित {Yoshit}शांत
युधजीत {Yudhjeet}युद्धात जिंकणारा
युगेश {Yugesh}प्रत्येक युगाचा राजा
यजन {Yajan}त्याग
यतीन {Yateen}संन्यासी, यती
यक्ष {Yaksha}
युवराज {Yuvraj}राजाचा पुत्र
योगेश्वर {Yogeswar}योग्यांचा स्वामी
योगेश {Yogesh}योग्यांचा स्वामी
योगी {Yogi}गुरु

Baby Boy Names from Y

युवराजपुत्र, राजपुत्र
येशुदासयेशुचा सेवक
योगानंदयोगात आनंद मानणारा
योगी
योगिनजादूगार, यती
योगीन्द्रयोग्यांचा स्वामी
योगेशयोग्यांचा स्वामी
योगेश्वरयोग्यता श्रेष्ठ, श्रीकृष्णयोगेंन्द्र, योग्यांचा स्वामी
यौगंधरायणउदयनाचा प्रधान मंत्री
यज्ञदत्तयज्ञाने दिलेली, द्रौपदी
यज्ञेशयज्ञाचा ईश्वर
यज्ञेश्वरयज्ञाचा ईश्वरयादव
यादवेंद्र
याज्ञवल्क्यएक थोर ऋषि
युगेन्द्रयुगांचा प्रमुख
युधामन्यूपांचालदेशचा राजकुमार
युधिष्ठिरधर्म
युयुत्सलढण्याची इच्छा असलेला
यशवर्धनयश संपन्न
यदुनंदनयादवांचा नंदन
यमजीतश्रीशंकर
यजंधरभगवान विष्णू
यज्ञसेनएक राजा
योगानंदयोगातून आनंद मिळवणारा
याजकधार्मिक
याचनप्रार्थना
यशवंतयशस्वी झालेला
यशविजय
ययातीदेवयानीचा पुत्र
यज्ञदत्तयशाने दिलेला
युधामन्यूपांचालदेशाचा राजकुमार
युगेंद्रयुगांचा प्रमुख
यशोधनसंपन्न

Latest Marathi Baby Boy Names from Y

यशस्वीनप्रसिद्द
यथावनश्रीविष्णू
योगदेवयोग देवता
योगेंद्रयोग देवता
योगीराजश्रीशंकर
युधजीतयुद्धात जिंकणारा
युवलझरा
युवराजराजकुमार
युयुत्सुलढाईस उत्सुक असणारा
युवराजपुत्र, राजपुत्र
येशुदासयेशूचा सेवक
योगिनजादूगार, यती
यज्ञसेनद्रुपद राजाचे नाव
यजंधरश्रीविष्णू
यज्नरूपश्रीकृष्ण
यशप्रसिद्धी
यशोदेवप्रसिद्धीची देवता
योशोधारप्रसिद्ध
यज्ञेश्वर {Yagneswar}यज्ञाचा ईश्वरयादव
युगेन्द्र {Yugendra}युगांचा प्रमुख
युधामन्यू {Yudhamanyu}पांचालदेशचा राजकुमार
योगिन {Yogin}जादूगार, यती
योगीन्द्र {Yogindra}योग्यांचा स्वामी
यौगंधरायण {Yogandharayan}उदयनाचा प्रधान मंत्री
यतीन्द्र {Yatinra}यतींचा स्वामी
युवांक {Yuvank}तरुण, निरोगी
याशील {Yashil}लोकप्रिय
योधीन {Yodhin}योद्धा
योगीराज {Yogiraj}भगवान शंकर
युवराज {Yuvraj}पुत्र
यदुनंदन {Yadunandan}यादवांचा नंदन
यशविजय
यशपालयशाचा रक्षक
यशवर्धन
यशवंतयशस्वी झालेला
यशस्करयश देणारे
यशोगीत
यशोधनसंपन्न, यश हेच धन
यशोधरकृष्ण व रुक्मिणीचा पुत्र
यतीशयतींचा स्वामी
यदु
यदुनाथयादवराज श्रीकृष्ण
यदुनंदनयादवांचा नंदन
यमन
ययातीनहुषपुत्र, शर्मिष्ठा व देवयानीचा पती
याशीललोकप्रिय
ययीनश्रीशंकर
यमीरचंद्र
यूहानदेवांचा अधिपती
युवांकतरुण, चिरतरुण
योधीनयोद्धा
यशस्करयश देणारे
युक्तयोग्य
याजत्याग
यतीनसंन्यासी
योगिनजादुगार
यथावनश्रीविष्णू
युयुत्सलढाईस उत्सुक असणारा
योषितशांत
योचनविचार

तर मित्रांनो तुम्हाला हि य अक्षरावरून मुलींची नावे [Marathi Baby Girl Names Starting With Y] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment