ए अक्षरावरून मुलींची नावे । Marathi Baby Girl Names Starting With Ae

Marathi Baby Girl Names Starting With Ae । ए अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from k


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत ए अक्षरावरून मुलींची नावे.

Marathi Baby Girl Names Starting With Ae

एकराजराजा
एकवीरबहादूर
एकजएकुलता एक
एकलिंगशंकर
एकदंतगणपती
एकचक्रचंद्रमा
एकेषसम्राट
एकाक्षशंकर
एकांतएकटा
एशांशदेवाचा अंश
एलेशराजा
एवराजचमकणारा
एरीशहृदयाच्या जवळचा
एकनाथएका संताचे नाव
एकलव्यएक महान धनुर्धर
एकाम्बरआकाश
एकपदशिव

ए अक्षरावरून मुलींची नावे

एलिलअति सुंदर
एरनेशप्रामाणिक
एताशशक्तिशाली
एतिराजपरमात्मा
एकराम
एकेश्वर
एकंबर
एकांश
एमिल
ऐश्वर्य
एकाग्र
एकोदर
एवांश

ए वरून आमच्याकडे जास्त नावे उपलब्ध नाहीत त्यामुळे क्षमस्व. जर तुम्हाला आणखी नावे माहित तर कमेंट करूंन नक्की कळवा.

Leave a Comment