150+ च अक्षरावरून मुलींची नावे । Marathi Baby Girl Names Starting With C

Marathi Baby Girl Names Starting With C । च अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from c । च वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत च अक्षरावरून मुलींची नावे

Marathi Baby Girl Names Starting With C

चमेलीएक सुगंधित फूल
चंद्रकलाचंद्राची किरणें
चैत्रानवा प्रकाश, किरण, मेष राशि
चेतनाबुद्धि, शक्ति, जीवन
चिन्मयीसर्वोच्च चेतना
चाँदनीतारे
चैतालीचैत्र महिन्यात जन्मलेली, स्मरणशक्ती चांगली असलेली
चित्रलेखाफोटो
चित्तरांजलिरंगाचे नाव
चित्रितासुरम्य
चित्तरूपामनोहर
चूड़ामणिएक दागिना
चुमकीसितारा
चैतन्याश्रीचेतना, भान
चन्द्रवदनाचंद्रमा
चित्रांगदासुगंधाने भरलेली
चित्रमणिएका रंगाचे नाव
चित्रांबरीएक राग
चितिप्रेम
चित्कलाज्ञान, विद्या
चित्रमायासांसारिक भ्रम
चित्रांगीआकर्षकऔर सुंदर शरीर असलेली
चित्राणीगंगा नदी
चित्रांशीमोठ्या फोटोचा भाग
चित्ररथीउज्जवल किंवा सुंदर रथाचा स्वामी
चिमयेप्रिय, देवाने पाठवलेली
चिमायीआश्चर्यजनक, आनंदमय
चिंतलविचारशीलता
चिंतनाबुद्धिमान, विचारशील
चिंतनिकाध्यान, चिंतन
चिप्पीमोती, विशेष
चिरस्वीसुंदर हास्य
चिश्ताछोटी नदी
चितन्याऊर्जा, उत्साह
चित्राएका नक्षत्राचे नाव

च अक्षरावरून मुलींची नावे

चंद्रकाचंद्रमा
चंद्रकलाचंद्राची किरणें
चंद्राकीमोर
चंद्राणीचंद्राची पत्नी
चंद्ररूपादेवी लक्ष्मी, चंद्रासारखे रूप असणारी
चन्द्रेयीचंद्राची मुलगी
चेतसाचेतना
चिदाक्षापरम चेतना, ब्रह्म किंवा सर्वोच्च आत्मा
चीकूप्रिय, क्यूट
चिलांकावाद्ययंत्र
चक्रणीचक्राची शक्ती
चक्रिकादेवी लक्ष्मी, ऊर्जा
चालमादेवी पार्वतीचे एक नाव
चामिनीअज्ञात
चंपिकाछोटे चाफ्याचे फूल
चनस्याआनंदी, आश्चर्यजनक
चंचरीचिमणी, पाण्याचा भोवरा
चांसीदेवी लक्ष्मी
चंदनासुगंधित लाकूड, सुवास
चंदनिकाछोटी, अल्प
चरिताचांगली
चारुवीप्रकाश, प्रतिभाशाली
चहेतीसर्वांसाठी प्रिय
चयनिकाविशेष निवड झालेली
चैरावलीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चेतनाबुद्धि, शक्ति, जीवन
चैत्रवीचैत्र महिन्यात जन्मलेली
चैत्रिकाखूप चतुर
चकोरीचंद्राच्या प्रेमात पडलेला पक्षी

baby girl names in marathi from C

चाक्षणीदिसायला सुंदर, बुद्धिमान
चंद्रजाचंद्रापासून निर्माण झालेली
चराआनंद
चरण्याचांगली वागणूक
चार्मीचार्मिंग, प्रिय
चारुलसौंदर्याने भरलेली
चेरिकामहान आनंद
चतुर्वीईश्वराचा प्रसाद
चाहनालालसा, स्नेह
चारनाएक पक्षी
चारुगात्रीसुंदर, देखणी
चारुचित्राचित्रासारखी सुंदर
चारुनेत्रासुंदर डोळ्यांची
चारुतानाजूक, हळुवार
चारुबालासुंदर तरुणी, बालिका
चारुमतीउत्तम बुध्दीची
चकोरीचांदणे हेच जीवन असलेली पक्षी
चतुरलक्ष्मी
चतुराहुशार, सुंदर
चतुरंगापृथ्वी
चपलाचपळ, वीज
चरणा
चक्षुता
चामुंडादुर्गा
चारुसुंदर
चारुकेशरी
चारुकेशीपहिला/ दुसरा प्रहर, सुंदर केशकलापाची
चंद्रकाचंद्रमा
चंद्रकलाचंद्राची किरणें
चंद्राकीमोर
चंद्राणीचंद्राची पत्नी
चंद्ररूपादेवी लक्ष्मी, चंद्रासारखे रूप असणारी
चन्द्रेयीचंद्राची मुलगी
चंजनाआकर्षक
चंद्रिमाचंद्रासारखी
चनायाप्रसिद्ध, प्रख्यात

च वरून मुलींची नावे

चालमादेवी पार्वतीचे एक नाव
चमेलीएक सुगंधित फूल
चामिनीअज्ञात
चंपिकाछोटे चाफ्याचे फूल
चनस्याआनंदी, आश्चर्यजनक
चंचरीचिमणी, पाण्याचा भोवरा
चांसीदेवी लक्ष्मी
चंदनासुगंधित लाकूड, सुवास
चंदनिकाछोटी, अल्प
चयनिकाविशेष निवड झालेली
चैरावलीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चेतनाबुद्धि, शक्ति, जीवन
चैत्रानवा प्रकाश, किरण, मेष राशि
चैत्रवीचैत्र महिन्यात जन्मलेली
चैत्रिकाखूप चतुर
चकोरीचंद्राच्या प्रेमात पडलेला पक्षी
चक्रणीचक्राची शक्ती
चक्रिकादेवी लक्ष्मी, ऊर्जा
चार्मीचार्मिंग, प्रिय
चारुलसौंदर्याने भरलेली
चेरिकामहान आनंद
चतुर्वीईश्वराचा प्रसाद
चाहनालालसा, स्नेह
चारनाएक पक्षी
चरिताचांगली
चारुवीप्रकाश, प्रतिभाशाली
चहेतीसर्वांसाठी प्रिय
चार्वीसुंदर मुलगी
चारूसुंदर, पवित्र, ग्रेसफुल
चैतालीचैत्र महिन्यात जन्मलेली, स्मरणशक्ती चांगली असलेली
चैत्रीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चाक्षणीदिसायला सुंदर, बुद्धिमान
चंद्रजाचंद्रापासून निर्माण झालेली
चाँदनीचंद्राचा प्रकाश
चराआनंद
चरण्याचांगली वागणूक
चिन्मयीसर्वोच्च चेतना

तर मित्रांनो तुम्हाला हि च अक्षरावरून मुलींची नावे [Marathi Baby Girl Names Starting With C] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment