इ अक्षरावरून मुलींची नावे । Marathi Baby Girl Names Starting With E

Marathi Baby Girl Names Starting With E | इ अक्षरावरून मुलींची नावे | baby girl names in marathi from E | इ वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत इ अक्षरावरून मुलींची नावे.

Marathi Baby Girl Names Starting With E

ईहाइच्छा
इरावतीपाण्याचा झरा
इर्षिताप्रबळ
इंद्रायणी
ईशिकाऐश्वर्यसंपन्न स्त्री
ईशप्रभा
ईश्वरीलक्ष्मी, दुर्गा
ईशासामर्थ्य, स्वामित्व, आदिशक्ति, वैभवसंपन्न
ईशानीदुर्गा
ईशिताप्रभुत्व, ऐश्वर्यसंपन्न स्त्री, लक्ष्मी
ईशिला
ईच्छिता
ईनाक्षी
ईलावंती

इ वरून आमच्याकडे जास्त नावे उपलब्ध नाहीत त्यामुळे क्षमस्व. जर तुम्हाला आणखी नावे माहित तर कमेंट करूंन नक्की कळवा.

Leave a Comment