150+ क अक्षरावरून मुलींची नावे । Marathi Baby Girl Names Starting With K

Marathi Baby Girl Names Starting With K । क अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from k । क वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत क अक्षरावरून मुलींची नावे

Marathi Baby Girl Names Starting With K

कोमलमऊ , मुलायम
कामाक्षीदेवी पार्वती, देवी लक्ष्मी
काव्याकविता
करुणादया
कावेरीनदी
कामदाउदार
कल्पनाआभास
कंगनादागिना
कवितालेख
काजलडोळ्याला लावायचे सामान
कृपाआशीर्वाद
कायराशांतीपूर्ण
कोकिलाकोकिळा, मधुर आवाज असणारी स्त्री
कलापिनीमोर
कल्पकाकल्पना करणे
कमलजाकमळातून निर्माण झालेला
कमलालयाआनंदित, सुंदर, कमळात राहणारी
कामिताइच्छित
कनकप्रियादेवावर प्रेम करणारी
कनिष्कालघु, छोटी
कालिंदीयमुना नदीचे नाव
कलापीमोर
कादंबिनीमेघमाला
कनकसोन्याने बनलेली
केसरएक सुगंधित पदार्थ
कुहूकोकिळेचे मधुर बोल
कामिनीएक सुंदर महिला
काव्यांजलिकविता
कनिकाछोटा कण

क अक्षरावरून मुलींची नावे

कर्णप्रियाकानांना ऐकायला चांगले वाटणारे
कनुप्रियाराधा
कंगनाहातात घालायचा दागिना
काँचीसोन्यासारखे चमकदार
कामेश्वरीदेवी पार्वतीचे एक नाव, इच्छा पूर्ण करणारी देवता
कमलाक्षीकमळासारखे सुंदर डोळे असलेली
कामाक्षीदेवी पार्वती, देवी लक्ष्मी
कामाख्यादेवी दुर्गा
कल्याणीशुभ, सौभाग्य, पवित्र गायीचे नाव
कायाशरीर, मोठी बहीण
काहिनीयुवा, उत्साही
कामदाउदार, त्यागी, दानी
कविश्रीकवयित्री, देवी लक्ष्मी
कौशिकाप्रेम आणि स्नेहाची भावना
कात्यायनीदेवी पार्वतीचे एक रूप
काशवीउज्जवल, चमकदार
कशनीदेवी लक्ष्मी, विशेष महिला, फूल
काशीपवित्र
किमयाचमत्कार, देवी
कियानाप्रकाश, चंद्रमा देवी
केयरापाण्याने भरलेली सुंदर नदी
केयूरफिनिक्स सारखा पक्षी
केनिशासुंदर जीवन
केलकाचंचल, कलात्मक
केराशांतिपूर्ण, अद्वितीय
कीर्तिशाप्रसिद्धि
कीर्तनाभजन
कादम्बरीदेवी, उपन्यास
कर्रूराराक्षसांचा नाश करणारा
कृष्णवेणीनदी, केसांची बट
कौशिकीदेवी दुर्गेचे एक नाव
कोमिलानाजूक शरीर असलेली
किश्वरदेश, क्षेत्र
कीर्तिकाप्रसिद्ध कार्य करणे, प्रतिष्ठा देणारी
किरातीदेवी दुर्गा, गंगा नदीचे एक विशेषण
कांचनसोने, धन, चमकदार

baby girl names in marathi from k

कुनिकाफूल
कुंदाचमेली
कस्तूरीहरणाच्या बेंबीत सापडणारा एक सुगंधी पदार्थ
कपिलाएक दिव्य गाय, दक्ष प्रजापतीची कन्या
कुमुदिनीपांढऱ्या कमळाच्या फुलांचा तलाव
कुमकुमसिंदूर
कुजादेवी दुर्गेचे एक नाव
कृषिकाधेय्यापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण श्रम करणारी
कृपीद्रोणाचार्यांच्या पत्नीचे नाव
काजोलकाजळ
किशोरीयुवती
कामदाउदार
कनिकाछोटा कण
कामिनीएक सुंदर महिल
कनिष्काछोटी
कामनाइच्छा
किरण
कावेरीनदी
कीर्ती
कृत्तिका
करीनानिर्दोष
कविताकवीनेकेलेली रचन
काजल
करिश्माचमत्कार
कैवल्यामोक्ष, परमानंद
कंगनादागिना
कपिलाएकाच रंगाची गाय
करूणादयाळू
कल्पनाआभास
कलिकापार्वती
कस्तुरी

क वरून मुलींची नावे

काजलडोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ
करिश्माचमत्कार, जादू
कैवल्यामोक्ष, परमानंद
काम्यासुंदर, परिश्रमी, सफल
कियारास्पष्ट, चमकदार, प्रसिद्ध
किंशुकएक सुंदर लाल फूल
किसलयनवीन पालवी
कौमुदीचांदणी, पौर्णिमा
कयनाविद्रोही
कुसुमिताउमललेले फूल
कलिकाकळी
कायराशांतिपूर्ण, अद्वितीय
केशाअत्यानंद
कश्मीराकाश्मीरहून येणारी
करीनाशुद्ध, निर्दोष, निष्पाप
कृष्णारात्र, प्रेम, शांती
कोंपलअंकुर
कविताकवीने केलेली रचना
कायराशांतिपूर्ण, अद्वितीय
केशाअत्यानंद
किंजलनदीकिनारा
कोमलनाजुक, सुंदर
कोयनाकोकिळा, नदीचे एक नाव
कनुशीप्रिय, आत्मीय
काव्याकविता
कृपाउपकार, दया, देवाचा आशीर्वाद

तर मित्रांनो तुम्हाला हि क अक्षरावरून मुलींची नावे [Marathi Baby Girl Names Starting With K] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment