ख अक्षरावरून मुलींची नावे । Marathi Baby Girl Names Starting With Kh

Marathi Baby Girl Names Starting With Kh । ख अक्षरावरून मुलींची नावे । । ख वरून मुलींची नावे

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

Marathi Baby Girl Names Starting With Kh

ख़ुशीआनंद
ख्वाइशइच्छा
खुशिकाख़ुशी
ख्यातीप्रसिध्दी, कीर्ती
खीरदायीनी
Khirdayini
खुशबू
Khushboo
सुवास
खुशी
Khushi
आनंद, मर्जी
खेमीबाई
Khemibai
खेयाली
Kheyali
खितफा
(Khitfa)
गलत, भुलक्कड़
खितम
(Khitam)
निष्कर्ष
खिलती
(Khilti)
खिलते है

ख अक्षरावरून मुलींची नावे

खगेश्वरी
Khageshwari
ख्याती
Khyati
प्रसिध्दी, कीर्ती
खुलट
(Khulat)
प्रेम मित्र
खुज़ारा
(Khujara)
खुद्रः
(Khudrah)
हरियाली
खुद्रा
(Khudra)
हरियाली, हरापन, मन की मौज
खुदमाह
(Khudamah)
सेवा, एक sahabiyah का नाम
खोजासस्तेः
(Khojassteh)
राजसी
खुसबख़्त
(Khusbakht)
सौभाग्यशाली
खुरमी
(Khurmi)
खुशी, आराम
खुलूद
(Khulood)
अमरता, इटरनिटी, इन्फिनिटी
खुल्ड
(Khuld)
स्वर्ग, स्वर्ग, अनन्त
खुलयबह
(Khulaybah)
यह एक अरब कवयित्री का नाम था

baby girl names in marathi from Kh

खुश्बू
(Khushbu)
इत्र, खुशबू
खुश्बू
(Khushboo)
इत्र, खुशबू
खुशली
(Khushali)
प्रसार खुशी
खुसबु
(Khusbu)
इत्र, खुशबू
खुसबख़्त
(Khusbakht)
सौभाग्यशाली
खुशनूड
(Khushnood)
मुबारक हो, खुश
खुशमिता
(Khushmita)
खुश मूड
खुशिका
(Khushika)
ख़ुशी
खुशी
(Khushi)
खुशी, मुस्कान, डिलाईट (प्रसिद्ध व्यक्ति का नाम: श्रीदेवी)
खुशी
(Khushee)
खुशी, मुस्कान, डिलाईट

ख वरून मुलींची नावे

खुज़मा
(Khuzama)
लैवेंडर
खुवयलः
(Khuwaylah)
एक छोटी सी या युवा महिला चिकारे
खुवैलह
(Khuwailah)
एक छोटी सी या युवा महिला चिकारे
ख़ुसी
(Khusi)
खुशी, मुस्कान, डिलाईट
खुशनूदा
(Khushnuda)
खुशी, सहमत, हैप्पी
ख्याति
(Khyati)
प्रसिद्धि
ख्याति
(Khyathi)
प्रसिद्धि
ख्यात
(Khyath)
प्रसिद्ध
ख्वाइश
(Khwaish)
इच्छा
खुज़मह
(Khuzamah)
लैवेंडर

तर मित्रांनो तुम्हाला हि ख अक्षरावरून मुलींची नावे [Marathi Baby Girl Names Starting With Kh] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment