घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.
पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.
आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.
या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.
तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत भ अक्षरावरून मुलींची नावे.
Table of Contents
marathi Girl Names starting with Bh
भिमीका
भयानक
भीनी
हळूवार
भाविनी
भावनाप्रधान
भारती
भाषा
भाषा
वाणी
भाषिणी
बोलणारी
भारवी
भाषा
भार्गवी
देवीचे नाव
भवानी
देवीचे नाव
भुवनेश्वरी
देवीचे नाव
भग्निमा
कलापूर्ण मुद्रा
भुवना
देवीचे नाव
भुवनसुंदरी
देवीचे नाव
भुवनमोहिनी
देवीचे नाव
भीमा
नदीचे नाव
भीमरा
सुंदर स्त्री
भाविका
श्रद्धावान
भावनिती
भावनाप्रधान
भावूका
भावनाप्रधान
भास्वती
देवीचे नाव
भावूका
–
भास्वती
–
भीमरा
–
भीमा
एक नदी विशेष
भूपाली
–
भुवनमोहिनी
–
भुवनसुंदरी
–
भुवना
–
भुवनेश्वरी
–
भूषणा
अलंकार
भैरवी
–
भ अक्षरावरून मुलींची नावे
भानुमती
देखणी स्त्री, प्रखर बुध्दीची
भानुश्री
सूर्याची शोभा
भामा
स्त्री
भामिनी
सुंदर स्त्री
भार्गवी
पार्वती, दुर्गा, गवत
भारती
सरस्वती, तुळशी, वाणी
भारवी
–
भावना
मनोतरंग, श्रद्धा
भावनिती
भावनाप्रधान
भाविका
श्रध्दाळू
भाविनी
सुंदर स्त्री
भाग्या
भाग्यवंती
भागीरथी
गंगा नदी
भाग्येश्वरी
–
भाग्योदया
–
भानू
–
भानुजा
–
भानुप्रिया
–
भुमायी
पृथ्वीपासून निर्माण झालेली
भुवा
पृथ्वी
भुवि
स्वर्ग
भुविका
स्वर्ग
भूति
अस्तित्त्व
भूमा
पृथ्वी
भूमि
पृथ्वी
भूमिका
पात्र
भूमिलता
औषधी वेल
भौमिका
पृथ्वीची राणी
baby girl names in marathi from Bh
भानुमती
तल्लख बुद्धी असलेली
भानुमयी
सूर्यासारखी
भानुप्रभा
सूर्याचे किरण
भास्करी
सूर्यासारखी दिसणारी
भानुश्री
सूर्यासारखी दिसणारी, तेजस्वी
भानवी
सूर्याप्रमाणे दिसणारी
भामा
सुंदर स्त्री
भामिनी
सुंदर स्त्री
भंदाना
कौतुक
भाग्यलक्ष्मी
नशीबवान
भाग्यरेखा
नशीबाची रेघ
भाग्यवती
नशीबवान
भाग्यश्री
नशीबवान
भाग्येश्वरी
नशीबवान
भाग्योदया
नशीबवान
भानूप्रिया
सूर्याला प्रिय असणारी
भानू
सूर्यासारखी तेजस्वी
भानुजा
सूर्यापासून निर्माण झालेली
भाविशा
भावनाप्रधान
भन्वरी
विचारपूर्वक केलेला व्यवहार
भरणी
पूर्ण
भाग्या
नशीबवान
भाग्यशाली
नशीबवान
भद्रवती
शांत स्त्री
भद्रावती
–
भरणी
एका नक्षत्राचे नाव
भ्रमरा
–
भ्रमरी
भुंगा, एका पक्ष्याचे नाव
भ्रामरी
प्रदक्षिणा
भवानी
पार्वती
भविशा
भावना
भाग्यरेखा
–
भ वरून मुलींची नावे
भक्ती
पूजा, श्रध्दा, निष्ठा, उपासना
भक्तीज
भक्तीतून जन्म पावलेली
भगवती
सरस्वती, धार्मिकवृत्तीची स्त्री, पूज्य स्त्री
भगवंती
भाग्यवती
भगीरथी
एक पवित्र नदी
भद्रकाली
एक देवी विशेष
भद्रबाला
उत्तम बालिका
भद्रशील
उत्तम शीलाचा
भाद्रस्वप्ना
सुंदर स्वप्न
भारू
वजनदार
भालेश्वरी
देवीचे नाव
भाविकी
नैसर्गिक
भावी
भविष्य
भाव्या
शानदार
भासी
भ्रम
भावज्ञा
देवीचे नाव
भौमी
सीता
भविष्या
नशीब
भवकिर्ती
किर्तीवान
भस्मा
हास्य
भागवती
ज्ञानी
भागवन्ती
नशीबवान
भाग्यवती
नशीबवान
भाग्यवि
शरीरातील
भाद्रमुखी
सुंदर
भाद्रवाल्ली
सुंदर वेल
भाद्रसोमा
चंद्राप्रमाणे सुंदर
भरवा
सुंदर नाद
भाश्विनी
देवीचे नाव
भाश्विका
देवीचे नाव
भरावी
तेजस्वी,सूर्यासारखी
भार्वी
तूळस
भल्ली
छोटा बाण
भवनिका
महालात राहणारी
भवन्ति
सुंदर
भवानिका
देवीचे नाव
भवान्य
एकाग्रता
तर मित्रांनो तुम्हाला हि भ अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with Bh] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.