100+ द अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with D

marathi Girl Names starting with D । द अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from D । द वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत द अक्षरावरून मुलींची नावे

marathi Girl Names starting with D

दातीनिदान करणारी
दर्शादृष्टी
दिप्ताचमकणारी
दीप्तीचमकणारी
देहिनीपृथ्वी
देमीराकृष्णभक्त
देष्णाईश्वराकडून मिळालेली भेट
देसीहाआनंदी
दुर्वीतारका
दवाणीमंजुळ आवाज
दैवीकादैवी ऊर्जा
दक्षापृथ्वी
दामिनीसुंदर
दामिताछोटी राजकन्या
दनिकाचांदणी
दारिकामुलगी
देवकीश्रीकृष्णाची आई
देवनादैवी
दित्यादेवी दुर्गा
दिव्यापवित्र
दीक्षाईश्वराकडून मिळालेली भेट
द्रितीधैर्य
द्रुवापवित्र
दुर्गादेवी पार्वती
दुर्वादुर्वा, देवी

द अक्षरावरून मुलींची नावे

दियादिवा
देवीदेवी
दीपादिवा, प्रकाश
दितीतेज, प्रकाश
दैवीपवित्र, तेजस्वी
दक्षाहुशार
दर्यासमुद्र
दिनादैवी
दितालक्ष्मीचे नाव
देवियादेवी, दैवी,देवाचा आशीर्वाद
दर्शनी
दर्शिनी
द्रौपदीपांडवपत्नी
दक्षजा
दक्षताकाळजी
दक्षासावध, समर्थ, कुशल, एका राणीचे नाव
दक्षिणाप्रजापती कन्या, दान, दक्षिण दिशा
दामिनीवीज
दामोदरी
देवीदुर्गा, देवता
दयानीतादयाळू
दयानिधीदयाळू, दयेचा साठा
दयावतीमायाळू
दयाक्षणी
दयिताआवडती स्त्री
दर्पणाआरसा
देवमालाहार
दर्शनादिसणारी

baby girl names in marathi from D

दमयंतीविदर्भराज भीमकन्या, नलपत्नी
दीप्तीशोभा, तेज, कांती
दीपश्रीदिव्यांची शोभा, तेज
दिव्यातेजस्वी
दिव्यांगनातेजस्वी स्त्री
दिवी
दिशा
देवकीवसुदेवाची पत्नी
देवसेनादक्षप्रजापतीची कन्या
देवेश्री
दाक्षायणीश्रीपार्वती
दानेश्वरीसंपत्तीची देवता
दीपान्वितादिवाळी
दीप्तिकनाप्रकाशाचा किरण
देवर्षिनीदेवतांचा गुरु
देववामिनीभारद्वाजाची कन्या
दिव्यतास्वर्गीय
द्रौपदीपांडवांची पत्नी
दिनेशासूर्यदेवता
देवनाविश्वसनीय
दीपांतीप्रकाशाचा किरण
दिपाक्षीतेजस्वी डोळ्यांची
दीपश्रीदिवा
देवकन्यादैवी
दिगंबरीश्रीदुर्गा
दिग्विजयीजग जिंकणारी

द वरून मुलींची नावे

दामिनीचमकणारी
दनिशतादयाळू
दर्शिकाहुशार
दर्शीनीसुंदर
दयानीतादयाळू
दयावतीदयाळू
दीपशिखादिशा देणारी
देवीशीमुख्य देवी
दिलासासहानुभूती
देवंतीदेवाचा अंश
देवाशादेवाचा अंश
देवस्वीदेवी दुर्गा
देवेशिदेवी दुर्गा
देवयानीदेवीसारखी
देवमालाहार
द्वितीयादुसरी
दृविकाचांदणी
दुर्गेशीदेवी
दक्षितासुंदर
दितीकाविचारपूर्वक
दीक्षितानिष्णात
दुलारीप्रिय
दुहितादेवी
दर्पणाआरसा
दिपालीदिवे
देलीनासुंदर
देणगीदेवीसारखी
देवांसीपरमेश्वराचा अंश

तर मित्रांनो तुम्हाला हि द अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with D] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment