100+ ज्ञ अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with Dnya

marathi Girl Names starting with Dnya । ज्ञ अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from J । ज्ञ अक्षरावरून सुरु होणारी लहान मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत ज्ञ अक्षरावरून मुलींची नावे.

ज्ञ अक्षरावरून मुलींची नावे

ज्ञ वरून मुलींची नावेअर्थ
ज्ञानप्रदाबरेच ज्ञान असलेली सुविद्य मुलगी
ज्ञानस्वरूपाज्ञानमय
ज्ञानोदयाज्ञानाचे प्रकटीकरण
ज्ञानसाधनाजिच्या मदतीने ज्ञानप्राप्ती केली जाते
ज्ञानदेवीज्ञान देणारी
ज्ञानार्थीजिज्ञासु
ज्ञापयितासूचना देणारी
ज्ञानलीनज्ञान जिच्यासाठी सर्वकाही आहे अशी
ज्ञालातरुण
ज्ञानज्योतिज्ञानाचा प्रकाश
ज्ञातासगळे माहित असणारी
ज्ञानार्पणाज्ञान देणारी
ज्ञानकर्णाज्ञानाचा प्रकाश
ज्ञानविताभरपूर ज्ञान असणारी
ज्ञानजाज्ञानातून निर्माण झालेली
ज्ञानरतीहुशार
ज्ञानुत्तमाप्रवीण, कुशल स्त्री
ज्ञानातीतासर्वात चांगली
ज्ञेयाबोध घेण्याजोगी

marathi Girl Names starting with Dnya

ज्ञ वरून मुलींची नावेअर्थ
ज्ञानिताज्ञानी व्यक्ती कडून दिले गेलेले ज्ञान
ज्ञानवीबुद्धिमान
ज्ञानश्री
ज्ञानिकाजिला ज्ञान घेण्याची इच्छा आहे अशी
ज्ञानंदापरमानंद, उत्साह देणारी
ज्ञानदीपिकाज्ञानाचा प्रकाश पसरवणारी
ज्ञानेंद्रीज्ञानाने भरलेली
ज्ञानकार्तिकाश्री शंकराशी संबंधित
ज्ञानीबुद्धिमान
ज्ञानदीपाज्ञानाचा दिवा
ज्ञानप्रभाज्ञानाचा प्रकाश
ज्ञानेश्वरीज्ञानेश्वरकृत ग्रंथ, सरस्वती
ज्ञानेश्रीखूप ज्ञान असलेली
ज्ञापितातृप्त, संतुष्ट
ज्ञानमयी
ज्ञानल
ज्ञानलक्ष्मीज्ञानाची लक्ष्मी
ज्ञानमाहुशारी

ज्ञ वरून लहान मुलींची नावे

ज्ञ वरून मुलींची नावेअर्थ
ज्ञानदासरस्वती, ज्ञान देणारी
ज्ञानादेवी सरस्वतीचे एक नाव, समजूतदार स्त्री
ज्ञानीशाज्ञानाची देवी
ज्ञानंदापरमानंद, उत्साह देणारी
ज्ञानेंद्रीज्ञानाने भरलेली
ज्ञानगंगा
ज्ञानदेवीज्ञानाची देवता
ज्ञानसाधनाजिच्या मदतीने ज्ञानप्राप्ती केली जाते
ज्ञापाजिच्या जवळ लोकांना बघण्याची दृष्टी असते
ज्ञानवैष्णवीज्ञान आणि पराक्रम असलेली
ज्ञानार्थीजिज्ञासु
ज्ञानाश्रयीज्ञान संबंधी, ज्ञान से ब्रह्म को प्राप्त करने के सिद्धांत पर बल देने वाली
ज्ञानाकरमहान ज्ञानी
ज्ञानमूर्तिकाप्रबुद्ध स्त्री
ज्ञापयितासूचना देणारी
ज्ञानदेवीज्ञान देणारी
ज्ञानुत्तमाप्रवीण, कुशल स्त्री
ज्ञानातीतासर्वात चांगली
ज्ञेयाबोध घेण्याजोगी
ज्ञातव्याजिच्या विषयी माहिती आहे अशी
ज्ञप्तासूचित, भेजा हुआ
ज्ञानप्रदाबरेच ज्ञान असलेली सुविद्य मुलगी
ज्ञानस्वरूपाज्ञानमय
ज्ञानोदयाज्ञानाचे प्रकटीकरण
ज्ञानार्जनाअध्ययन

baby girl names in marathi from J

ज्ञ वरून मुलींची नावेअर्थ
ज्ञानीबुद्धिमान
ज्ञानज्योतिज्ञानाचा प्रकाश
ज्ञातासगळे माहित असणारी
ज्ञानार्पणाज्ञान देणारी
ज्ञानसुखबुद्धिमान
ज्ञानकर्णाज्ञानाचा प्रकाश
ज्ञानविताभरपूर ज्ञान असणारी
ज्ञानजाज्ञानातून निर्माण झालेली
ज्ञानरतीहुशार
ज्ञानिताज्ञानी व्यक्ती कडून दिले गेलेले ज्ञान
ज्ञानवीबुद्धिमान
ज्ञानिकाजिला ज्ञान घेण्याची इच्छा आहे अशी
ज्ञानंदापरमानंद, उत्साह देणारी
ज्ञानदीपिकाज्ञानाचा प्रकाश पसरवणारी
ज्ञानेंद्रीज्ञानाने भरलेली
ज्ञानेश्वरीज्ञानेश्वरांनी लिहिलेली गाथा, ज्ञान देणारी
ज्ञानकार्तिकाश्री शंकराशी संबंधित
ज्ञानेश्रीखूप ज्ञान असलेली
ज्ञानदादेवी सरस्वती
ज्ञानादेवी सरस्वतीचे एक नाव, समजूतदार स्त्री
ज्ञापितातृप्त, संतुष्ट
ज्ञानीशाज्ञानाची देवी
ज्ञानमाहुशारी

तर मित्रांनो तुम्हाला हि ज्ञ अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with Dnya] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment