50+ फ अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with F

marathi Girl Names starting with F । फ अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from F । फ वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत फ अक्षरावरून मुलींची नावे.

marathi Girl Names starting with F

फलप्रीतकर्माचा स्वीकार करणारी
फालयाफुलांसारखी नाजूक,कळी
फलिनीफलदायक
फ्रिथाप्रिय, जवळ असणारी
फिलासुंदर, प्रेम करण्यायोग्य
फेनलसौंदर्यवती
फूलनफुलांसारखी, नाजूक
फ्रेयाप्रेमाची देवी
फुलोराफुलांचा बहार, फुलांसारखी हसरी
फलोनीफलदायी, प्रभारी, कृतज्ञ
फुलारादेवी, फुलणे

फ अक्षरावरून मुलींची नावे

फिरोलीपवित्र अशी, पावन
फलप्रदाफळ देणारी, देवी
फुलराणीफुलांची राणी
फुलवंतीफुलांप्रमाणे, पुष्पवती
फ्रायष्टीपूजा, स्तुती
फिलौरीमेहनती, कर्तव्यनिष्ठ
फलकआकाश, गगन
फाल्वीआनंद देणारी, आनंद वाटणारी
फोरमसुगंध, गंध
फयापरी, स्वर्गातील अप्सरा, स्वर्गातील स्त्री
फुल्कीकोमल, अत्यंत नाजूक
फलिशाफळाची अपेक्षा न ठेवणारी
फलाशाफळाची आशा
फियाआग, ज्योत
फाल्गुनीमराठी महिना, ऋतू, पौर्णिमेचा चंद्र, नक्षत्राचे नाव
फुलवाबहर, फुलांचा बहर
फागुनीआकर्षक असे सौंदर्य, अप्रतिम 
फेलिशाफळ देणारी, देवी

तर मित्रांनो तुम्हाला हि फ अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with F] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment