घ अक्षरावरून मुलींची नावे । Marathi Girl Names Starting With Gh

Marathi Girl Names Starting With Gh । घ अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from Gh । घ वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत घ अक्षरावरून मुलींची नावे.

Marathi Girl Names Starting With Gh

घोषिता
घनलक्ष्मी
घनवीगायिका, मधुर स्वरात गाणारी
घश्मीराउदार, निर्मळ, दानशूर
घषियामार्गदर्शन, योग्य वाट दाखवणारी
घोशिनीप्रसिद्ध, लोकप्रिय,ज्याला सगळे ओळखतात
घुंवाहअपरिहार्य
घशियादिशा, योग्य दिशा दाखवणारी
घेअश्नायश, विजय
घोषावतीशानदार, जबरदस्त
घोसिनीप्रसिद्ध, मशहूर, लोकप्रिय
घ्रेअश्माउत्तेजक
घर्ताकीपाण्याने भरलेला
घंमालिकाढग, मेघ
घरियसुंदर, तेजस्वी स्त्री
घशियामार्गदर्शन करणारी
घालियसुगंधित, प्रिय, मौल्यवान
घनसिंधुएका रंगाचे नाव
घालियासुगंधित, चांगला वास असणारी
घुर्नीकाफुलपाखरासारखी
घादासुंदर, आकर्षक
घय्दायुवा, नाजुक, कोमल
घाटियागतिवान

घ अक्षरावरून मुलींची नावे

घनालीढग
घॄताची
घोषवतीवीणा
घोषाली
घोषिता
घना
घनता
घनाक्षरी
घादातरुण और नाजुक, मुलायम
घुसूनएखाद्या झाडाच्या फांदीसारखी
घुंचाफुलांचा गुच्छ, सुंदर
घुलिकामोती, मौल्यवान वस्तू
घिनागाणे गाणे, संगीत
घनवीगायिका, मधुर स्वरात गाणारी
घनियासौंदर्य, सुंदर महिला, श्रीमंत , समृद्ध
घीतिराग, संगीत
घूनवाहअपरिहार्य, टाळू न शकणारे
घुस्नफांदी
घोररूपाएक चांगला दृष्टिकोन
घनमालिकाढगांचा समूह
घुवषितआकर्षण, मनमोहक

तर मित्रांनो तुम्हाला हि घ अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with gh] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment