150+ ह अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with H

ह अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with H । ह वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from H


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत ह अक्षरावरून मुलींची नावे.

ह अक्षरावरून मुलींची नावे

हेतनीशक्तिशाली, मजबूत, शूर
हेतुवाईट गोष्टीचा अंत
हिनयाचमकदार, आकर्षक
हीरहीरा, नगीना
हिरनमासोन्याने बनलेली
हितीप्रेम आणि देखभाल करणारी, सगळ्यांची काळजी करणारी
हीतीक्षासगळ्यांचे चांगले करणारी, सुंदर फूल
हित्शामनात कुठलीही लालसा नसलेली
हविसादेवी लक्ष्मी, शरण स्थळ, पवित्र जागा
हेजेलमार्गदर्शन करणारी, योग्य मार्ग, खरेपणा
हीनीताईश्वराची दया
हेमानिकासुंदर महिला
हेमीतासोन्याने मढलेली
हेनीशीसगळ्यांची लाडकी
हेतलदोस्त, मित्र, साथी
हंसिकादेवी सरस्वती, हंस हे वाहन असलेली
हरिबालादेवतांची मुलगी
हरीजसोनेरी केसांची, सुंदर कन्या
हर्मीननोबल, शांत, शांत स्वभावाची
हारनीखूबसूरत फूल, पुष्प
हर्पितासमर्पित, निष्ठा, कुठलेही कार्य करण्यास सक्षम
हर्षदाआनंद देणारी, प्रसन्न
हर्षियास्वर्ग
हाश्मिताप्रसिद्ध, सगळ्यांना माहिती असलेली

marathi Girl Names starting with H

हेमांगिनीसुवर्णांगी
हेमंती
हेमांगी
हेमांगिनी
हेमांतीका
हेलन
होरीहोलिकादेवी, होळीचे गीत
होलिकाहोळीची देवी
हंसनंदिनीआदर्श सुंदरी
हंसाएका पक्ष्याचे नाव
हेमवतीसुवर्णासारखी तेजस्वी
हेमासुवर्ण
हेमाद्री
हेमामालिनीसोन्याचा हार घालणारी
हेमालीसुवर्णमयी
हेमावती
हेमाक्षीसोन्यासारखे डोळे असणारी
हेमांगनासोन्याचे अंग असलेली
हेमांगीसुवर्णांगी
हिरण्मयीसोन्याची
हिरण्याक्षी
हिरा
हुताशनी
हेमकांता
हेमकेतकीकेवड्याचं झाड
हेमनलिनी
हेममुद्रा
हेमलतासुवर्णलता
हेमवर्णासुवर्णवर्णी

ह वरून लहान मुलींची नावे

हिमकांती
हिमगौरी
हिमदानी
हिमगंगा
हिमरानी
हिमानीपार्वती, धुके
हिमावती
हिमिका
हिमांगी
हिरकणीसोन्याची
हर्षाआनंदी
हर्षालीआनंद देणारी
हर्षिणी
हर्षिता
हरिता
हरीतिका
हरिप्रिता
हरिप्रियालक्ष्मी, कृष्णाची बासरी
हिनामेंदी
हनी
हर्ताली
हरणीहरिण
हरबालाभगवान शंकराची मुलगी
हरिणाहरीण
हरिणाक्षीहरिणासारखे डोळे असलेली
हर्षदाआनंद देणारी
हर्षप्रभा
हर्षमतीहर्ष झालेली
हर्षवर्धिनी
हेमाग्नीदेवी पार्वती, हिन्दू धर्मातील एक देवता
हेमाभसोन्यासारखी, रुक्मिणी
हेमंतीसोन्यासारखी चमकणारी, तेज
हंशिकासुंदर स्त्री, आकर्षक
हियाहृदय, स्मरणशक्ति
हंसुजालक्ष्मी, हिंदू धर्मातील एक देवी
ह्रादिनीखूप आनंदी
हृूतवीप्रेम
हितिकाश्रीशंकर
हौरीपरी, स्वर्गवधु, अप्सरा
हृतिकासत्य, उदार,एक छोटीशी वाहणारी नदी

baby girl names in marathi from H

हृत्वीखुश, उत्साहपूर्ण, दिलचस्प
हेतार्थीप्रेमाचा पर्याय, अनुग्रह
हेतिकासूर्याची किरणे, सूर्य प्रकाश
हेमलतास्वर्ण लता
हेमाक्षीसुंदर डोळे
हृदाशुद्ध, पवित्र, स्वच्छ
हृथिकाआनंद, सुख देणारी
हृतिहिरवळ
हीरलउज्ज्वल
हिर्कानीछोटा हिरा
हर्शालीआनंदात, सुखात
हसिताउत्साहित
हानीकाहंस
हार्शिनीहसऱ्या चेहऱ्याची
हिमजापार्वतीचे एक नाव
हिमानीपार्वतीचे एक नाव
हर्दिनीमनाच्या अगदी जवळ असणारी
हिमालीबर्फासारखी थंड, शीतल
हिमांशीबर्फ, हिम
हिमीसुंदर, मनाला आवडणारी
हीनिताअनुग्रह, शिष्टाचार, नम्रता
हरिकादेवी पार्वती
हनिषासुंदर रात्र, शांतिपूर्ण
हरुनीएक हरीण, सुंदर आकर्षक
हर्शनीआनंदी, खुश
हसिकाहसू
हरिनाक्षीहरणासारखे डोळे असणारी, सुंदर डोळ्यांची

तर मित्रांनो तुम्हाला हि ह अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with H] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment