100+ क्ष अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with ksh

marathi Girl Names starting with ksh । क्ष वरून लहान मुलींची नावे | baby girl names in marathi from ksh । क्ष वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत क्ष अक्षरावरून मुलींची नावे.

marathi Girl Names starting with ksh

क्ष वरून लहान मुलींची नावेअर्थ
क्षिरिकादयाळू , कृपा
क्षीरजाआयुर्वेदिक औषधांचे ज्ञान असलेली
क्षमिताशांत, सक्षम
क्षेमवतीकल्याणकारी, मंगल करणारी
क्षेमीमंगलकारी, सौभाग्य
क्षोणिपृथ्वी, धरा
क्षिताधरती, प्रत्यक्ष, प्रकट
क्षत्रिकाशूरवीर, बलशाली
क्षीरावनौषधींचे नाव
क्षपारात्र, चंद्र
क्षमामाफी, अभय, क्षमता, पृथ्वी
क्षितीपृथ्वी
क्षितीजापृथ्वीवर जन्म घेतलेली, सीता
क्षिप्राएका नदीचे नाव
क्षिरसागरी
क्षुताक्षी
क्षुधा
क्षेमल
क्षेमासुखाचा असणारी, शांतिप्रिय, समृद्ध नारी
क्षितिजादेवी
क्षोणिदृढ़
क्षणिकाक्षण, वेळ
क्षमशविक्षमा करणारी, दयाळू
क्षनप्रभावीज, तेज
क्षयमरानीदेवी
क्षयमासुंदर, देवीसारखी
क्षेमंकरीकलात्मक, रचनात्मक
क्षिताप्रत्यक्ष, प्रकट
क्षितिशाधरतीची देवता, ईश्वराचे रूप

क्ष अक्षरावरून मुलींची नावे

क्ष वरून लहान मुलींची नावेअर्थ
क्षम्यताक्षमा करणारी, दयाळू
क्षरोदिकासमुद्राची स्वामीनी, विशाल
क्षीरोदधिक्षीर सागर, पवित्र स्थान
क्षितिजिताजमिनीला जिंकणारी
क्षेत्राजागा, स्थळ
क्षेमाशांतिप्रिय, समृद्ध नारी
क्षेम्याकल्याणकारी, देवी
क्षिपारात्र
क्षीरिजासमृद्धि, लक्ष्मी
क्षिरसादेवी
क्षमतासक्षम, शक्तिशाली
क्षिप्रताचंचल, कोमल
क्षितिधरिकाशक्तिरूप
क्षरितामौलिक, आधार
क्षरिकासुरुवात
क्षमिकासमर्थ, सक्षम
क्षत्रपीक्षत्रियांची राणी सक्षम
क्षतजितासमस्यांना सामोरी जाणारी
क्षणदाएक क्षण, वेळ
क्षणजीविकाजिवंत, आनंदी
क्षणांशीसमय, क्षण

baby girl names in marathi from Ksh

क्ष वरून लहान मुलींची नावेअर्थ
क्षत्रिकाशूरवीर, बलशाली
क्षीरावनौषधींचे नाव
क्षितुजाधरतीतून जन्म घेतलेली
क्षेमिकासुख
क्षेणिमाविविध, बहुरूपता
क्षिराक्षीज्ञानी, बुद्धिमान
क्षेणिकाउच्च श्रेणी, दर्जा
क्षिरितादुधासारखी सफेद, सुंदर
क्षितिकाधरती, पृथ्वी
क्षितिरूपाधरतीसारखी विशाल, विनम्र
क्षितिजादेवी
क्षिप्राभारतातील एका नदीचे नाव
क्षमामाफी, दया
क्षितिधरती, भूमि
क्षिरिकादयाळू , कृपा
क्षीरजाआयुर्वेदिक औषधांचे ज्ञान असलेली
क्षमिताशांत, सक्षम
क्षेमवतीकल्याणकारी, मंगल करणारी
क्षेमीमंगलकारी, सौभाग्य
क्षोणिपृथ्वी, धरा
क्षिताधरती

क्ष वरून लहान मुलींची नावे

क्ष वरून लहान मुलींची नावेअर्थ
क्षत्रपीक्षत्रियांची राणी, सक्षम
क्षतजितासमस्यांना सामोरी जाणारी
क्षणदाएक क्षण, वेळ
क्षणांशीसमय, क्षण
क्षम्यताक्षमा करणारी, दयाळू
क्षितिजिताजमिनीला जिंकणारी
क्षेत्राजागा, स्थळ
क्षिपारात्र
क्षितिशाधरतीची देवता, ईश्वराचे रूप
क्षयमासुंदर, देवीसारखी
क्षिरसादेवी
क्षणिकाक्षण, वेळ
क्षिराक्षीज्ञानी, बुद्धिमान
क्षेणिकाउच्च श्रेणी, दर्जा
क्षिरितादुधासारखी सफेद, सुंदर
क्षितिकाधरती, पृथ्वी
क्षितिरूपाधरतीसारखी विशाल, विनम्र
क्षमतासक्षम, शक्तिशाली
क्षिप्रताचंचल, कोमल
क्षितिधरिकाशक्तिरूप
क्षरितामौलिक, आधार
क्षरिकासुरुवात
क्षमिकासमर्थ, सक्षम

तुम्हाला हि क्ष वरून लहान मुलींची नावे [marathi Girl Names starting with ksh] कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment