150+ म अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with M

marathi Girl Names starting with M | म अक्षरावरून मुलींची नावे | baby girl names in marathi from M | म वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत म अक्षरावरून मुलींची नावे.

marathi Girl Names starting with M

मोहिताआकर्षित, मुग्ध
मेधस्वीज्ञानाची देवता, पूजनीय, ऊर्जा
मृणालीफूल, सुगंधित
मोदिप्तापरोपकारी, दयाळू
मेधिराबुद्धिमानी, ज्ञान
मीतिकामृदु भाषी, गोड वाणी असलेली
मोनालीप्रेमळ, पवित्र
महिषीराणी, सगळ्यात उच्च
मनुश्रीधन देवता, संपन्न
मलिकाराणी, फुलांचा हार
माहितासन्माननीय, महानता
मेद्यादिव्य, ताजेपणा
मेनिताचलाख, बुद्धिमान
मिनितासन्मान, आदर्श
मिरलस्वतंत्र
मितुशाबुद्धिमान, तेजस्वी
मोहीप्रेम, आनंद देणारी
मोनेक्षाईश्वराची भेट, दिव्य
मानन्याकौतुकास पात्र, प्रसंशनीय
मानुषीदयाळू, लक्ष्मी स्वरूप
मृगनयनीसुंदर डोळे असलेली, हरणासारख्या डोळ्यांची
मयांशीलक्ष्मी स्वरूप, धन–संपदा
मन्वितामान सन्मान देण्यायोग्य
मंतिकासमर्पित, विचारशील
मानिसीइच्छित, ज्ञानी
मंदिताआकर्षक
मानव्यासौभाग्य, आंतरिक सुख
मनितासम्मानित, आदर्श
मंजिस्तास्वतःबद्दल प्रेम, खूप जास्त
मनोगनासुंदरता, मोहक
मयंशीसमृद्ध, लक्ष्मीचे स्वरूप
मेधावीबुद्धिमान, ज्ञानी
मिहिताहास्य
मिरांशीसमुद्र, विशाल
महिकाधरती
मिशालीकृष्ण भक्त, ईश्वर भक्तीत तल्लीन
मितालीदयाळू, प्रिया मित्र
मोहाआकर्षक, मोहक
मोहिशाबुद्धि, ज्ञान
मयूरिकामोराचे पंख, मोर
मिहिरातेजस्वी, सूर्यासारखी चमक
मिहिकाताजेपणा
मोक्षामुक्ति, निवारण
मिथुलाप्रिय, सुंदर
मिशिताचांगला, स्वाभाविक,प्रिय
मेधांशीज्ञानाचा अंश, देवी
मोयाविशेष, खास
मनस्वनीआत्म–विश्वास, समजूतदार
माननीसर्वशक्ति, कीर्ती
मनिकाआभूषण, अद्भुत

म अक्षरावरून मुलींची नावे

मिरायासमृद्धि, ईश्वरीय
मोक्षितामानवता
मिनीसगळ्यात लहान, लाडकी, बुद्धि
मनस्वीमनाला नियंत्रित करणारी, बुद्धिमान
मीठीगोड बोलणारी, गोडवा
मीशाईश्वराचा उपहार, दैवीय
मिताशीनिपक्ष, विरक्त
मिश्काप्रेमाची भेट, प्रिय
मिनिषाकृष्ण भक्त, शुद्धता
मेधाबुद्धि ज्ञानाची देवी
मायेशासजीव, सज्जन
मायशासमृद्ध,धनी
मंद्रीशाशांत, नीरव
माहीदेवी, प्रिय
मायराप्रशंसनीय , वेगळी
मानविकामानवता, विनम्र
मान्यासन्मानीय, आदरणीय
मितांशीईश्वराची भेट, मित्र
मेहाबुद्धिमान, वर्षा
मिष्टीगोड,प्रिय
मिन्साउदारता, सहानुभूति, निष्ठावान
मधुमितागोड तरुणी
मधुमंजरीगोड नाजुक मंजिरी
मधुयामिनीमधुर रात्र
मधुराक्षीगोड डोळ्यांची
मधुरिका
मधुरितामाधुरी
मधुरिमामाधुर्य
मधुलतामाधवीची वेल
मधुलिकाएका वेलीचे नाव
मदनलेखाप्रेमाने प्रेरित झालेली
मदनिकामेनकापुत्री
मदालसाविलासी स्त्री
मधुमधुर, सुखद
मधुकांता
मधुगंगा
मधुजा
मधुपा
मधुमतीप्रसन्न स्वभावाची
मधुमालतीएक वेल विशेष
मधुमालिनीहार तयार करणारी

म वरून मुलींची नावे

मधुबालागोड तरुणी
मधुरागोड स्त्री
मनवामन
मनालीएका नगरीचे नाव, मनाची मैत्रीण
मधुश्रीमधुर, चंद्र
मत्स्यगंधाशंतनुराजाची पत्नी, सत्यवती
मतीबुध्दी, आदर, प्रवृत्ती
मथुरानंदवंशाची नगरी
मदनमोहिनीमदनाला मोहून टाकणारी तरुणी, वसंतसेनेची सखी
मदनमंजरीमदनाची मंजिरी
मदनमंजुषाप्रेमाची रोटी
मुक्तीमोक्ष मिळणे
मीतमैत्री
मित्शुप्रकाश
मेषाउदंड आयुष्य मिळेल अशी
मल्लीजास्वंदीच्या फुलासमान
मिष्टीगोडवा
मीराकृष्णाची एक भक्त
मन्शीसरस्वती देवीचे एक नाव
मार्गिप्रवास करणारी मुलगी
मौर्वीधनुष्यबाण, न वाकणारी मुलगी
मीतामैत्रिण,दोस्ती
मिराभगवान कृष्णाची भक्ती करणारी
मिशाआनंदी राहणारी मुलगी
मिठीगोड, विश्वासयोग्य
मोक्षानाशापासून वाचणाविणारे
मौलीअत्यंत प्रेमळ मुलगी
मौनीकमी बोलणारी मुलगी
मुद्राभाव, चेहऱ्यावरील हावभाव
मुग्धामंत्रमुग्ध होणे
मुक्तास्वतंत्र असणे
मन्वीदयाळू मन असणारी मुलगी
मान्यासन्मानार्थी
माहीस्वर्ग
मैत्रीमित्रत्व, दोस्ती
मक्षीमधमाशी
मानाप्रेम,आकर्षण
मार्यामर्यादा
मणीएखादा खडा मोती

baby girl names in marathi from M

मैत्रेयीविष्णूप्रिया, लक्ष्मीचे नाव, विष्णूची पत्नी 
मायराप्रेमळ, जिच्यावर भरपूर प्रेम केले जाईल अशी 
मैत्रीमित्रत्व, दोस्ती, मित्रभाव
मक्षीमधमाशी
मालविका वेल, लता
मलिहाकणखर, सुंदर
मलिनाअत्यंत दाट
मानाप्रेम, आकर्षण
मनधाएखाद्याला सन्मान देणे 
मनन्याएखाद्याचे कौतुक करणे, प्रशंसा 
मधुजामधापासून तयार झालेली
मधुमितामधापासून बनलेली, मधाप्रमाणे मधाळ
मधुरासाखर, गोड
मधुरिमा अत्यंत गोडवा असणारी 
मदिना सुंदरतेची मूर्ती 
मदिराक्षीअत्यंत सुंदर डोळे असणारी 
माहीस्वर्ग, अत्यंत सुंदर पृथ्वी
माहिकापृथ्वीचे एक नाव 
महिमामहानता, विशालता 
महुआविष काढून टाकणारे एक फूल
मैथिलीसीतेचे एक नाव, मिथिला राज्याची राजकुमारी 
मंजिरीतुळशीला आलेले लहान फूल, मदनाची पत्नी 
मदनिकाउत्साही, एखाद्याला भुरळ पाडेल अशी, सुंदर 
मधुमिकायोग्य मार्ग दर्शवणारी 
मधुश्रीवसंतु ऋतूतील सौंदर्य, मधाप्रमाणे गोड 
मधुस्मितागोड हास्य, मधाळ हास्य असणारी 
माधुर्यअत्यंत मधाळ अथवा गोड आवाज असणारी 
मगधीपांढरे जास्वंद 
महिषामहिषासुराचा वध करणारी, देवीचे नाव 
म्हाळसालक्ष्मीचे नाव, खंडेरायाची पत्नी 
महाल्या देवीसारखी, देवीप्रमाणे सौंदर्य असणारी 
महतीमहत्त्व, देवीचे नाव 
मालवीराजकुमारी 
मानवीदयाळूपणासह मुलगी 
मणिकामाणिक रत्न 
मल्लिका राणी
मन्वीअत्यंत दयाळू मन असणारी 
मान्यताएखादी गोष्ट मान्य करणे, समजून घेणे, तत्व 
मदलसा कधीही काम न करावे लागणारी 
मान्यासन्मान्य, सन्मानार्थी 

तर मित्रांनो तुम्हाला हि म अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with M ] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment