श अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with Sh

marathi Girl Names starting with Sh । श वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Sh । श अक्षरावरून मुलींची नावे

आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत श अक्षरावरून मुलींची नावे.

marathi Girl Names starting with Sh

शैवलीनीनदी
शोभनासुंदरी
शोभासौंदर्य
शंकरी
शंपावीज
शांकभरी
शांतादशरथकन्या, ऋष्यशृंगपत्नी
शांतादुर्गादुर्गा
शांतीसंतोष, तृप्ती
शुभदाशुभ करणारी
शुभाकल्याणकारक
शुभाननाशुभ करणारी
शुभ्राशुभ्र असलेली, देखणी
शुभांगीकुबेरपत्नी, कल्याणप्रद अवयवांची
शेवंतीएक फूलझाड
शैलकुमारी
शैलजापार्वती
शैलप्रभा
शैलापर्वत
शिवानीपार्वती
शिवालीपार्वती सखी
शिविका
शिवांगीशंकराचे अंग असलेली
शिशिरा
शिवण्याशंकर कन्या
शुक्लाएक तिथी
शुचीपावित्र, शुक्र तारा
शुचितानिर्मळ
शुध्दाशुध्द, पवित्र

श अक्षरावरून मुलींची नावे

शाश्वतीअक्षय
शिखरिणीएका समवृत्ताचे नाव
शिखाकेसांची वेणी
शीतलशांत
शीतलाशीतल
शिल्पाशिल्प
शीलवतीशीलवान
शीलाशीलवान
शिरषा
शिवरंजनी
शाकांबरी
शामा
श्यामलासावळी
श्यामादुर्गा, सावळी
शारजा
शारदासरस्वती
शाल्मलीसावरीचे झाड
शालिनीएका समवृत्ताचे नाव
शरदिनी
शर्मिष्ठाययातीची पट्टराणी, एका नक्षत्राचे नाव
शर्वरी
शरावतीएका नदीचे नाव
शलाकातृण, अंकुर, किरण, कुंचला, रेखा
शशी
शशिकलाचंद्रकला, एका समवृत्ताचे नाव
शशिप्रभा
शशिबाला
शशिवदना
शर्मिलीलाजाळू
शकुनिका
शकुला
शचीइंद्रपत्नी
शततारकाएका नक्षत्राचे नाव
शतपत्रा
शतप्रवावेळू
शतभिषाएका नक्षत्राचे नाव
शतानंदा
शरच्चंद्रिका

श वरून लहान मुलींची नावे

शकुंतलाकण्व मानसकन्या, दुष्यंत पत्नी
शतावरी
शबरीरामभक्त भिल्लीण
शमाज्योत, दिवा
शरण्यागौरी
शरयूअयोध्यानजीकची नदी
शर्मिलालाजाळू
शुचिशुक्रतारा
शुभाकल्याणकारक
शेषाशिल्लक
शिक्षा
शोभासौंदर्य
शंपाविज
शांतादशरथा चि कन्या
शांतीसंतोष तृप्ती शांतता
शिनाआत्मा
श्वेनीपांढरा
शान्विपार्वती
शालू
शैलापर्वत
शमाज्योत
शचीइंद्राची पत्नी
शशीचंद्र
श्यामादुर्गामाता
शिखाकेसांची वेणी
शिल्पामूर्ती
शीलाप्रतिमा
शुक्लाएक तिथी

baby girl names in marathi from Sh

शुभदाशुभ करणारी
शानमुखीदेवी
शार्धीशरद ऋतूतील
शौरीशूर
शंशीताप्रार्थना
शतावरीएक औषधी वनस्पती
श्यामलसावळी
शीलाशीलवान स्त्री
शिवानीपार्वतीचे नाव
शुचीशुक्र तारा
शुचितापवित्र
शुद्धापवित्र
शर्वरीएक झाड
शमा  ज्योत
शरण्यापार्वतीचे नाव
शरयूअयोध्येतील नदी
शर्मिलालाजाळू
शर्मिष्ठाएक नक्षत्र
शरावतीएक नदी
शलाकाकिरण

तर मित्रांनो तुम्हाला हि श अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with Sh ] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment