50+ त अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with T

marathi Girl Names starting with T । त अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from T । त वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत त अक्षरावरून मुलींची नावे

marathi Girl Names starting with T

तोषाआनंददायी
तोषितासमाधान पावलेली
तुंगभद्राएका नदी नाव
तुंभा
तनिष्का
तारा
तेजस्वीनीशोभा, प्रकाश,तेजानं युक्त
तेजातेजस्वी स्त्री
तेजस्वी
तेजस्विता
तेजांगिनी
तेजीप्रखर बुध्दी
तुष्टीतृप्ती
तृप्तीसंतोष
तृषा
तृषिता
तेजसीतेजानं युक्त
तेजश्रीतेजाची शोभा
तेजस

त अक्षरावरून मुलींची नावे

तृप्तीसंतोष
तृष्णातहान
तेजसीतेजाने युक्त
तेजस्विनीशोभा, प्रकाश
तेजातेजस्वी स्त्री
तेजस्वीतेजस्वी स्त्री
तेजस्वितातेजस्वी स्त्री
तेजांगिनीतेजस्वी स्त्री
तारकेश्वरीतारकांची स्वामीनि
तारामतीहरिश्चंद्राची पत्नी
तारिणीतारणारी
तितिक्षाक्षमा, सहनशीलता
तिलोत्तमाएका अप्सरेचे नाव
तुर्याआत्म्याची चौथी स्थिती
तुलसीतुळस
तुलिकारंगकुंचला
तुष्टीतृप्ती
तराणारागदारी
तरुणास्त्री,युवती
तरुणिकातरुण स्त्री
तरुबालावृक्षाची वेल
तरुलतावेल
तरंगिणीनदी
तापीएक नदी
तारकाचांदणी, नक्षत्राचे नाव

baby girl names in marathi from T

तनयाकन्या
तन्मयीतल्लीन
तन्वीनाजूक
तमोहरीणीअंधार दूर करणारी
तापसीतप करणारी
तपस्विनीसाध्वी
तमन्नाइच्छा
तमसाएक नदी
तपर्णातृप्त करणारी
तरलातेजस्वी
तुरण्याबदल
त्वरीतादुर्गेचे रूप, दुर्गेचे एक नाव, जलद
ताहीराअत्यंत समंजस
तनिषीदुर्गेचे एक नाव
तोशीअलर्ट होणे
तुहीपक्षी, आवाज
तमोघ्नाभगवान विष्णू, शिवाचे रूप

त वरून मुलींची नावे

तरनिजायमुना नदीचे एक नाव
तरन्नुमतरंग
तिष्याआकाशातील तारा
तियासातहानलेला
तोशलएखाद्याशी सहयोग करणे
तोशिकाअत्यंत हुशार मूल
तोयापाणी
तृपुतातीन भाग, दुर्गेचे नाव
तृहोना इच्छा
तनिकादोरी, डोर
तनिष्ठाएखाद्या गोष्टीसाठी वाहून जाणारी
तेजाज्ञातेजाची आज्ञा होणे
तिस्तानदीचे नाव 
तोरलफुलाचे नाव
तमिराजादू, जादुई अशी
तनायापुत्राप्रमाणे
तनुसियाभक्त, समर्पित 
तपस्यातपस्वी, तेजस्वी
तराशातारा
तनुष्काजगातील देवता, देवी
तौषिनीदुर्गेचे एक नाव
तिशाआनंद, आनंददायी
त्विषीप्रकाशाचा स्रोत

तर मित्रांनो तुम्हाला हि त अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with T] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment