50+ थ अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with Th

marathi Girl Names starting with Th । थ अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from Th । थ वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत थ अक्षरावरून मुलींची नावे.

marathi Girl Names starting with Th

थेनमोलीमधासारखे गोड बोलणारी, आकर्षक वाणी
थवनीतेजस्वी, यशस्वी
थारिकादैवीय, सुंदर
थोरायातारा, चमक
थबिताहदृढ़
थमिनाहमौल्यवान, उदार
थनाआभारी असणे, प्रसंशा
थिरिष्काबुद्धिमान, आशावादी
थ्रायात्रिशक्ति
थ्रिजातीन देवी, योगमाया
थ्रिदाशक्तिचे स्वरुप, ईश्वरीय आशीर्वाद, दुर्गा
थ्रेशामहान, उच्च
थुलजाकुंडलिनी, दयावान
थान्मईएकाग्रता
थामाराईकमळ
थायालनदयाळू
थालीपावसाचे थेंब
थावामानीदेवाची भेट
थास्विकामाता पार्वती 
थिरूमगलमाता लक्ष्मी
थीरावल्लीपराक्रमी मुलगी

थ अक्षरावरून मुलींची नावे

थालिनीएक औषधी झाड
थालिसासमुद्रातून आलेली
थमन्नाइच्छा
थंसीसुंदर राजकन्या
थनुजामुलगी
थितिक्षाधैर्यवान
थवनीतेजस्वी
थरानी धरणी
थारिणीधरणी 
थान्वीनाजूक
थायरास्त्रीचे एक रूप
थेवमलारदेवीचे फुल, पवित्र
थेममंगूमधुर गीत, मोहक ध्वनि
थोलाक्षीशक्ति, दैविक
थ्वामगलदेवाची भेट, प्रसाद
थंसिकादक्षिणेकडची महाराणी
थांसीसुंदर राजकुमारी, आकर्षक
थेनरलथंड हवा, उत्साहजनक
थरानिकाधरतीची स्वामिनी
थारन्याचमक, आकर्षण
थारकापरी, तारे

baby girl names in marathi from Th

थरिशाअभिलाषा, इच्छा
थारानीधरा, भूमि
थन्वीआकर्षक, नाजूक
थनुषासुंदर, प्रिय
थामराइकमळाचे फुल
थास्विकादेवी, रुद्रा
थिरुमगलदेवी, समृद्धि
थिरावल्लीसाहसी, बलवान
थियादेवाचा प्रसाद, पवित्र
थितिक्षामाफ करणे, धैर्य
थुरैयातारे
थुमीपौराणिक स्त्री, ज्ञानी
थारसिकाआनंद, उल्हास
थान्वीसुंदर, सौम्य
थारिणीधरा, धरती

Leave a Comment