ठ अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with Thh

marathi Girl Names starting with Thh । ठ अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from Thh । ठ वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

घरात लहान मूल जन्माला आले कि संपूर्ण कुटुंब आनंदी असते. आईबाबा, आज्जी-आजोबा, काका-काकी, आत्या-मावशी, सर्वजण त्या बाळाचे लाड करतात , त्याची काळजी घेतात.

पण एवढ्या सगळ्या गोष्टीत बाळाचे नाव काय ठेवायचे हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो. मग सामान्यतः बाळाची जन्मराशी काढली जाते व त्यावरून जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठेवले जाते.

आता काही वेळेस मात्र अशी अक्षरे येतात ज्यावरून आपण खूप कमी नवे ऐकलेली असतात किंवा आपल्या माहितीतल्या एखाद्या कोणाचे तरी नाव आपल्या लक्षात येते. पण ते खूप सामान्य असल्यामुळे आपल्याला बाळासाठी नवीन काय नाव ठेवावे याचा विचार येतो.

या सर्व पालकांसाठी, बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही या वेबसाईट मुला-मुलींची भरपूर नावे सुचवली आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रत्येक अक्षरावरून नावे मिळतील, ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत ठ अक्षरावरून मुलींची नावे.

marathi Girl Names starting with Thh

ठकीएक नाव
ठकुबाई
ठनिष्ठाईमानदार, समर्पित
ठकु
ठनिस्कासोन्यासारखी , एक परी, देवी
ठनिरिकाएक फूल, सोने, देवी
ठानिकाअप्सरा

ठ वरून आमच्याकडे जास्त नावे उपलब्ध नाहीत त्यामुळे क्षमस्व, जर तुम्हाला ठ वरून आणखी नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment