व अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with V

marathi Girl Names starting with V । व वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from V । व अक्षरावरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत व अक्षरावरून मुलींची नावे.

marathi Girl Names starting with V

वाचीअमृतासारखी वाणी
वैधूर्याएका नदीचे नाव
वैधृतियोग्य पद्धतीने समायोजित झालेली
वैदूर्यएक अनमोल रत्न
वायगादेवी पार्वती
वैणवीसोने
वैशाखीशुभ, वैशाख पौर्णिमा
वैशूदेवी लक्ष्मी
वैश्वीश्री विष्णू उपासक
वैवस्वतीसूर्याशी संबंधित
वज्रकलाहीरा
वरुणावीदेवी लक्ष्मी
वर्धनीएक राग
वशिताआपल्या गुणांनी मोहिनी घालणारी
वसंताजाचमेलीचे फुल
वसतिकासकाळचा प्रकाश
वसुतासमृद्ध
वसुंधरापृथ्वी
वसुश्रीपरमात्म्याची कृपा
वामाक्षीवामाक्षी
वाटिकाउपवन
व्यास्तिसफलता, व्यक्तित्व
व्योमिनीदिव्य, पवित्र
व्युस्तीसुंदरता, कृपा
वनश्रीदेवी सरस्वतीचे एक नाव
वनिनिमृदुभाषी
वपुषासुंदर, अप्सरा
वमितादेवी पार्वती
वरदानीएका रागाचे नाव
वररुनावीदेवी लक्ष्मी
वरालिकाशक्तीची देवता, देवी दुर्गा
वेदांतिकावेदांचे ज्ञान असलेली
वागीशादेवी सरस्वतीचे एक नाव
वैभवीश्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न
वैदर्भीश्रीकृष्णची पत्नी रुक्मिणीचे एक नाव
वृषागाय
वृषितासमृद्धि, सफलता
वृत्तिप्रकृति, व्यव्हार
वृद्धिकामोठी मुलगी
वल्लरीफुलांचा गुच्छ, सीतेचे एक नाव
वाराहीवराह वाहन असलेली देवता
वागिनीचांगली वक्ता
वर्तिकादीपक
विशालाक्षीमोठ्या डोळ्यांची, देवी पार्वतीचे एक नाव
विशाखा२७ नक्षत्रांपैकी एक
वरुदापृथ्वी

व अक्षरावरून मुलींची नावे

वेदांशीवेदांचा एक अंश
वेदश्रीवेद जाणणारी, सरस्वती
वीराशूर वीर
वियारावीरता
वागीश्वरीदेवी सरस्वती
विभूतिमहान व्यक्तित्व
विदितादेवी,सगळ्यांना माहिती असलेली
विनिशाज्ञान, प्रेम, विनम्रता
विनयासंयमित, सभ्य
विश्वजापूर्ण ब्रह्मांडाशी संबंधित
विशीविशेष
वैष्णवीश्रीविष्णु भक्त
वेदिकाज्ञान, वेदांशी संबंधित, एक नदी
विशिष्टासगळे समजण्याची शक्ती असलेली
वैशालीमहान, राजकुमारी, भारतातील एक प्राचीन शहर
विपश्यनायोग साधना
विश्वापृथ्वी, ब्रह्मांड
वीवाअभिवादन, अभिनंदन
वामिकादेवी दुर्गेचे एक नाव
वेदांतीवेदांचे ज्ञान असलेली
वरेण्यासर्वप्राप्ती करण्यास सक्षम असलेली
वनिष्कावंश चालवणारी, भाग्यवान
वेदापवित्र
विदिशाएक नदी
वेदांगीवेदांचा एक भाग
वर्चस्वाशक्तिशाली, तेजस्वी
विधात्रीसरस्वती
वृद्धिप्रगति, विकास
विधिभाग्यदेवता
वृंदातुळस, पवित्र
वैदेहीसीतेचे एक नाव
वेणुबासरी, शुभ
विक्षाज्ञान, नजर
वर्णिकासोन्यासारखी
वान्यावनदेवता
वंशिकाबासरी
वाणीआवाज, भाषण
वारुणिपाऊस
वृषालीयश, महाभारतात कर्णाची पत्नी
वरदादेवी लक्ष्मी
वर्षिकापाऊस, देवी
विधिज्ञाभाग्यदेवता

व वरून लहान मुलींची नावे

वसंतसेनाएक संस्कृत नायिका
वसंतशोभा
वसुंधरापृथ्वी
वाग्देवी
वागेश्वरीवाणीची देवता
वाणीबोलणे
वामदेवी
वामालक्ष्मी, सरस्वती
वारणा
वाराणसीकाशी नगरी
वहिदा
वल्लभाप्रिया
वल्लरीवेल
वसू
वसुधापृथ्वी
वसुमतीपृथ्वी
वसुश्रीसंपत्तीची शोभा, धनवान, गोधान
वसंतलतावसंत ऋतूतील वेल
वसंतलतिकावसंत ऋतूतील वेल
वसंतभैरवी
वनश्रीवनाची शोभा
वनितास्त्री, पत्नी
व्रतीसाध्वी
वर्तिका
वरदलक्ष्मीलक्ष्मी
वरप्रदावर देणारी
वरदावर देणारी
वर्षदा
वर्षापावसाळा
वरालिका
वरुणा

baby girl names in marathi from V

वनजोत्स्ना
वनज्योतीवनातील ज्योत
वनज्योत्सावनातील चांदणे
वनदेवतावनात राहणारी देवी
वनदेवीवनात राहणारी देवी
वनप्रियावनप्रिय असणारी, कोकिळ
वनमालावनातील फुलांची माळ
वनराणीवनाची स्वामिनी
वनलतावनातील वेली
वनलक्ष्मीवनाची शोभा, लक्ष्मी
वज्रबाला
वज्रागोकुळातील स्त्री
वज्रेश्वरीबलराम कन्या, मायाळू
वनचंद्रिकावनातील चांदणे
वनगौरी
वनजावनातील जन्मलेली
विहादुर्गेचे नाव, दुर्गादेवी
विनंतीएखाद्याकडे मागणे करणे
विदुलाचंद्र, पृथ्वी, देवीचे नाव 
विभाअत्यंत उजळ अशी, चंद्र, प्रकाश
वामामहिला, स्त्री
वामाक्षीसुंदर डोळे असणारी, अत्यंत सुंदर डोळे
वमिलअत्यंत सुंदर
वमितादेवी पार्वती, पार्वतीचे दुसरे नाव
वंशिकाबासुरी, वंश वाढवणारी
वंशिताबासुरी, वंश
वनजावनदेवी, अरण्याची देवी, वनदेवता
वंदिताधन्यवाद देणे, अत्यंत चांगले वाटणे, आनंद होणे

Unique marathi Girl Names starting with V

व्याकानदी, नदीप्रमाणे वाहणारी
वेदस्यावेदाचे ज्ञान असणारी, वेदाने बनलेली
वेदांगीवेदाचा भाग, वेदाचा अंश असणारी
वरदाएखाद्यावर आशीर्वाद असणारी
विदिशाज्ञान, उपवन, एखाद्या गोष्टीचे ज्ञान अधिक असणारी
वेदर्णाविविधपणा असणारा, विविधता
वैभवीसंपत्ती, संपन्नता
वैष्णवीविष्णूपत्नी, देवीचे नाव
विनिषाज्ञान, अत्यंत नम्र अशी 
विरूष्कादेवाकडून मिळालेली देणगी
वामिकादुर्गेचे नाव, दुर्गा देवी
व्याकानदी, नदीप्रमाणे वाहणारी
वेदस्यावेदाचे ज्ञान असणारी, वेदाने बनलेली
वेदांगीवेदाचा भाग, वेदाचा अंश असणारी
वरदाएखाद्यावर आशीर्वाद असणारी
विदिशाज्ञान, उपवन, एखाद्या गोष्टीचे ज्ञान अधिक असणारी
वेदर्णाविविधपणा असणारा, विविधता
वैभवीसंपत्ती, संपन्नता
वैष्णवीविष्णूपत्नी, देवीचे नाव
विनिषाज्ञान, अत्यंत नम्र अशी 
विरूष्कादेवाकडून मिळालेली देणगी
वेदांशीवेदांचे ज्ञान असणारी
वैदेहीसीतेचे दुसरे नाव, रामाची पत्नी 
वेदश्रीवेदांनी युक्त, वेद ज्ञान असणारी 
वाणीबोली, उच्चारण
वान्यावनदेवी, वनात राहणारी 
विधीएखादी पद्धत, कोणत्याही गोष्टीची करण्याची पद्धत
वेदांताउंचीने लहान पण कर्माने महान

तर मित्रांनो तुम्हाला हि व अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with V] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment