य अक्षरावरून मुलींची नावे । marathi Girl Names starting with Y

marathi Girl Names starting with Y । य अक्षरावरून मुलींची नावे । baby girl names in marathi from Y । य वरून मुलींची नावे


आद्य-अक्षरावरून लहान मुलींची नावे
क्षज्ञ

नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता ते खरे जरी असले तरी आपले नाव म्हणजे एकप्रकारे आपली ओळख बनलेली असते.

बाळाचे नाव म्हणजे आईवडिलांकडून बाळाला मिळालेली सर्वात सुंदर भेटवस्तू असते.

आपल्याइथे नाव ठेवण्याआधी सर्वसाधारणपणे बाळाची जन्मराशी काढली जाते. व त्यामध्ये जे अक्षर येईल त्यावरून बाळाचे नाव ठरवले जाते.

त्यामुळे आम्ही या वेबसाईट मध्ये मराठी मधील सर्व मुळाक्षरावरून मराठी नावे घेऊन आलो आहोत.

तर या लेखामध्ये आपण बघणार आहोत य अक्षरावरून मुलींची नावे.

marathi Girl Names starting with Y

येशाईश्वरी अंश असलेली
युतीमिलन
याज्ञासत्य
यावी सुंदर
यशाप्रसिद्ध
यश्रीपार्वती
यजा धार्मिक
यशीप्रसिद्ध
यतीतपस्वी
यभाहत्ती प्रमाणे सुंदर
याराप्रकाश
यासीप्रसिद्ध
येशाईश्वराने स्वीकारलेली
यतीतपस्वी
येशिकाप्रिय
युवानातरुण
योशातरुण मुलगी
युक्ताचौकस
युतीकाफुल
यशीप्रसिद्धी
यामीजोडी
युवांश्रीसर्वात चांगली
युक्तायोग्य
युगंधरापृथ्वी, युगे धारण करणारी
योगमालादुर्गामातेचे नाव
योग्यायोग्य आचरण असलेली
योगितायोग्य, संबंध जोडणारी
योगिनीसाध्वी, जादूगार
योजनगंधादूरवर सुवास पसरवणारी
योशितास्त्रीयोशोगौरी
यौवनातरुणी
यश्वीजीवनात भाग्य घेऊन येणारी
युवांशीयुवा

य अक्षरावरून मुलींची नावे

यमुनाएका नदीचे नाव
यशदायश देणारी
यशवंतीयशस्वी झालेली
यशस्विनीविजयी
यशोदाश्रीकृष्णाची आई
यशोधरायश धारण करणारी गौतम बुद्धाची आई
यामाचांदणी रात्र
याज्ञसेनाद्रौपदी
युक्तायोग्य
युगंधरापृथ्वी, युगे धारण करणारी
योगमालादुर्गामातेचे नाव
योगितायोग्य, संबंध जोडणारी
योगिनीसाध्वी, जादूगार
योजनगंधादूरवर सुवास पसरवणारी
योशितास्त्रीयोशोगौरी
योजनाआराखडा
यौवनातरुणी
यश्वीजीवनात भाग्य घेऊन येणारी
युवांशीयुवा
यशदायश देणारी
यशवंतीयशस्वी झालेली
यशस्विनीविजयी
यशोदाश्रीकृष्णाची आई
यशोधरायश धारण करणारी गौतम बुद्धाची आई
याज्ञसेनाद्रौपदी
यामाचांदणी रात्र
योग्यायोग्य आचरण असलेली

baby girl names in marathi from Y

यमृताचांगली
यमुरा चंद्र
यन्ती पार्वती
यरह उष्ण
यशाश्वीप्रसिद्ध
यमहाकबूतर
यथार्थासत्य माहीत असलेली
यस्तिका मोत्याची माळ
योगदादुर्गा माता
यश्रीतासुंदर
यफितामुक्त
यफिनसुंदर
यहवापृथ्वी आणि स्वर्ग मिलन
यहवीपृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन
यजनाधार्मिक
यजातापवित्र
यक्षिताआश्चर्यकारक स्त्री
यलिनीसरस्वती
यमानापवित्र
यमिकारात्र

तर मित्रांनो तुम्हाला हि य अक्षरावरून मुलींची नावे [marathi Girl Names starting with Y] कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment